प्रत्येक पक्षात एक-दोन संजय राऊत असायला हवेत…

शीर्ष नेतृत्वाच्या विश्वासातले असणे आणि तरीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नसणे हे डेडली कॉम्बिनेशन आहे. या कॉम्बिनेशनला, परिस्थितीचे सुयोग्य भान आणि चातुर्याची फोडणी मिळाली की संजय राऊत नावाचा खमंग पदार्थ तयार होतो.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?