उठसुठ दुबई?! संजय, सलमान, शाहरुख…सर्वांच्या दुबई कनेक्शन मागचं सिक्रेट!

पार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.

Read more

एव्हरग्रीन अशा हेराफेरीमध्ये सुनील शेट्टी ऐवजी हा अभिनेता दिसला असता….

कारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!

Read more

संजय दत्तला पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या ऑफिसरवर रोहित शेट्टी काढतोय बायोपिक!

पोलीस स्टेशनला संजय दत्तलला घेऊन आल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरवात केली, मात्र संजय दत्तन चौकशीमध्ये साहाय्य करण्यास नकार दिला

Read more

डोकं बाजूला न ठेवताही ‘पैसा वसूल’ सिनेमा देता येतो हे बॉलीवूडने KGF कडून शिकायला हवं!

जेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.

Read more

अचाट अफाट “वंडर” रिक्षा चालवणारा सलमान-संजयचा लाडका “बांद्र्याचा राजा”

त्यांच्या आयुष्यावर अनुराग कश्यप यांनी ‘इंडिया इन ए डे’ नावाची एक डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे. त्यांची गोष्ट हिस्ट्री चॅनेल वर दाखवण्यात आली.

Read more

संजय दत्तचा फोन-कॉल या मोठ्या चित्रपटासाठी मारक ठरला!

टेप जगजाहीर झाल्यावर फिल्म च्या दिग्दर्शकापासून, संजय- महेश यांचे अंडरवर्ल्ड सोबतचे संबंध उघड झाले होते. त्यामुळे सिनेमात सुद्धा अडचणी आल्या!

Read more

दारूच्या नशेत टून असलेल्या संजय दत्तने आपल्या हातातून गमावला एक सुपरहिट सिनेमा

बाबा आता अभिनयासाठी बातम्यांत झळकत नव्हता तर त्याच्या व्यसनाधिनतेमुळे तो चर्चेचा आणि बातम्यांचा विषय बनला होता.

Read more

२० मिनिटांत स्क्रिप्ट लिहून १५ मिनिटांत होकार आला अन् तयार झाला सुपरहिट ‘वास्तव’!

गुन्हेगारीच्या मार्गावर पळत सुटलेला रघू जेव्हा सुटकेसाठी स्वतःच्या आईकडे येतो आणि आपल्याला मुक्ती द्यायला सांगतो तो सीन आजही अंगावर येतो.

Read more

गाडीची चावी नाही, तर संजूबाबाच्या हातात पडला चक्क लोकलचा सेकंड क्लासचा पास…

संजूबाबाचं अंमली पदार्थाच्या आहारी जाणं, त्याचा स्वभाव बघता वाया गेलेला स्टारकिड अशीच त्याची प्रतिमा बनली आहे.

Read more

गांधीगिरीचं महत्त्व सांगणाऱ्या संजू बाबाने खुद्द गांधींनाच ओळखलं नव्हतं…!!

दिग्दर्शकाला सगळ्याच कलांचं ज्ञान असायलाच हवं असं काही आग्रह नसतो मात्र निदान थोडे तरी त्या गोष्टीचे ज्ञान असायला हवे.

Read more

‘त्या’ अभिनेत्रीशी नाव जोडल्याने मिथुनला धमक्यांचे फोन – मदतीला धावला संजूबाबा…

आपण बरं आणि आपलं काम बरं असा मिथून अमिताभला पर्याय म्हणून पाहिला जाऊ लागला होता. गंमतीत गरीब निर्मात्यांचा अमिताभ हा किताबही त्याला मिळाला.

Read more

‘नर्गिसची आई’ यापलीकडे असलेली त्यांची ओळख जणू काही पुसलीच गेली आहे…!!

खां साहेबांनी खूप मन लावून ही शिष्या घडवली. ठुमरीचं सगळं शिक्षण झाल्यानंतर दलीयानं तिला बनारसला परत आणलं आणि रीतसर कोठ्यावर बसवलं.

Read more

पानिपतचं ट्रेलर निराशाजनक, दर्शक बुचकळ्यात – हा चित्रपट बाजीराव मस्तानी आहे की बाहुबली?!

सध्या बॉलीवूड मध्ये ऐतिहासिक घटनांवर चित्रपट केले जात आहेत. या आधी भन्साळींचा बाजीराव मस्तानी, पद्मावत आणि त्यानंतर आता पानिपत.

Read more

“भोळ्या संजू”च्या जीवनातल्या ७ अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी दाखवायचं “विसराळू राजू” विसरला

संजय दत्तच्या जीवनातील महत्वाच्या मुद्द्यांना ह्या चित्रपटातून हेतुपूर्वक वगळण्यात आलं आहे. पण जर हे मुद्दे देखील चित्रपटात दाखविण्यात आले असते तर खऱ्या अर्थाने संजय दत्तचे जीवन लोकांसमोर येऊ शकले असते.

Read more

लोक “संजू” वर भांडताहेत, तिकडे संजुबाबाचे हे तब्बल १४ चित्रपट येऊ घातलेत

प्रस्थानम हा चित्रपट २०१० साली आलेल्या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे.

Read more

संजय दत्तवर बाळासाहेब ठाकरेंचे अनंत उपकार आहेत, ज्याखाली सुनील दत्तदेखील दबले गेले होते

संजय दत्त बाहेर आल्यानंतर सुनील दत्त यांनी कधीही शिवसेनेच्या नेत्याविरुद्ध कोणतेही इलेक्शन कधी लढवले नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?