कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणं धोक्याचं आहे का? जाणून घ्या!

फोनवर आपल्याला ज्या सूचना मिळतात त्या नीट ऐका, त्यांचं तंतोतंत पालन करावं. ” हमको बिमारी से लडना है बीमार से नही “!

Read more

आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रवास करण्याच्या १० महत्वपूर्ण टिप्स

एखादी साधी चूक, आपल्याला आपल्या कुटुंबाला, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांना संकटात टाकू शकते म्हणून असं‌ कोणतंही कृत्य करु नका.

Read more

तुमचा सेलफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या

मोबाईल ही तर नेहमी हातात राहणारी वस्तू. त्याच्यावर बॅक्टेरिया बसण्याच्या शक्यता सर्वात अधिक. त्यामुळे फक्त हात धूत राहून चालणार नाही.

Read more

ही व्यक्ती नसती तर कोरोनाशी “दोन हात” करणं निव्वळ अशक्य झालं असतं

लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे. म्हणून असले संसर्गजन्य रोग वाढले की बाजारात आपोआप हायजेनिक प्रोडक्ट ची मागणी वाढते.

Read more

कोरोना : सॅनिटायझरचा अतिरिक्त आधार घेत असाल तर या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल!

हॅंड सॅनिटायझरचा अती वापर हानीकारक असतो, त्याचा अतिरिक्त वापर केला तर, ‘साइड ईफेक्टस्’ होऊ शकतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?