नसिरुद्दीन शहांची तक्रार : बॉलिवूडची खान मंडळी पैगंबर मुहम्मद यांच्या अवमानावर गप्प का?

नसिरुद्दीन शाह यांना वाटते की खान कंपनीने यावर काहीतरी बोलावे तर ते यावर बोलतील ही अपेक्षा करणंदेखील चूक आहे.

Read more

सिद्धु मुसेवालाच्या मारेकऱ्याने यापुर्वी सलमानला ठार मारण्याचा प्लॅन केला होता…

एखादा कुख्यात गुंड जेलमध्ये बंद असतानाही बाहेर इतरांना मारण्याचा बेत कसा घडवून आणत असेल असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडू शकतो

Read more

धाकड गर्ल कंगना ने सलमान-अक्षय सकट अनेक “स्टार्स”ना थेट “नकार” दिला होता

रुस्तम या चित्रपटाच्या भूमिकेसाठी चित्रपट निर्मात्यांनी कंगनाशी अनेकवेळा संपर्क साधला होता, परंतु तिने शेवटी नकार दिला.

Read more

उठसुठ दुबई?! संजय, सलमान, शाहरुख…सर्वांच्या दुबई कनेक्शन मागचं सिक्रेट!

पार्टनर, किक, दबंग या आणि सलमानच्या आणखीन काही फिल्म्सचं शूटिंग दुबईमध्ये झालं होतं. त्याच्या कुटुंबीयांची दुबईमध्ये प्रॉपर्टी आहे.

Read more

अचाट अफाट “वंडर” रिक्षा चालवणारा सलमान-संजयचा लाडका “बांद्र्याचा राजा”

त्यांच्या आयुष्यावर अनुराग कश्यप यांनी ‘इंडिया इन ए डे’ नावाची एक डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली आहे. त्यांची गोष्ट हिस्ट्री चॅनेल वर दाखवण्यात आली.

Read more

यंदाच्या ऑस्करमध्ये बाजी मारलेल्या ‘कोडाचं’ कनेक्शन एका बॉलीवूडच्या सिनेमाशी आहे

१९९६ साली आलेल्या संजय लीला भन्साळी या गुणी दिग्दर्शकानं हीच कथा लिहून आपला पहिला चित्रपट प्रदर्शित केला, खामोशी द म्युझिकल.

Read more

आणि दिल्लीतील त्या तरुणीने सलमानच्या कानशिलात लगावली…

दिल्लीतल्या एका बिल्डरची मुलगी मोनिका दारू पिऊन नशेत असताना तिच्या एका मित्राबरोबर जबरदस्तीने त्या पार्टीच्या स्थळी पोचली.

Read more

संजय लीला भन्साळीला देवदासची प्रेरणा चक्क वडिलांमुळे मिळाली होती

वडिल आणि देवदास यांच्यात समान धागा गुंफण्याचा प्रयत्न देवदास वारंवार करत होते पण चित्रपट पाहताना आपल्याला याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

Read more

सलमान ते राणी; सर्व स्टार्स अंडरवर्ल्डच्या मुठीत, पण निडरपणे सामना करणारी एकटी प्रिती!

दोन वर्षांपूर्वी जसे सुशांत सिंग प्रकरण याच कारणामुळे गाजले होते तसेच काही वर्षांपूर्वी डिम्पल गर्ल प्रीती झिंटाच्या बाबतीत घडले होते

Read more

अॅक्टिंग नव्हे, तर या साईड बिझनेसमधून कलाकार होतायेत करोडपती…

वर्षाला एक किंवा फार तर दोन चित्रपट देणारे हे स्टार्स इतका अमाप खर्च कसा बरं करत असतील? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही.

Read more

“फार्महाऊसवर मृतदेह गाडलेत” लाडक्या भाईजानवर लागलेल्या आरोपात तथ्य आहे का?

यूट्यूबवरचा हा व्हिडिओ काढण्याचे आदेश अजूनतरी आदेश दिले नसले तरी यामुळे सलमान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

Read more

‘अर्ध्या रात्री उठून तो आजही…’ लारा दत्ताने केला सलमानच्या एका सवयीचा खुलासा

माणूस सवयीचा गुलाम असतो असं म्हणतात. कुठलीही गोष्ट आपण नेहमी कश्याप्रकारे करतो त्यावरून आपली ती सवय कशी आहे हे ठरत असतं.

Read more

फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😜🤔😂

खरं तर सल्लू भाईला वॉन्टेड सिनेमापासून एक नवी ओळख मिळाली, कारण भाईने काही वेगळ्या धाटणीचे सिनेमे करण्याचा प्रयत्न केला

Read more

ट्रॅकवर ‘तेरे नाम’चं शूटिंग करताना ट्रेन आली जवळ, थोडक्यात वाचला सल्लूभाईचा जीव

काळवीटाची केस, गाडीखाली माणसांना चेंगरून मारण्याची केस झाली, तरीही आजही सलमानच्या चाहत्यांच्या मनात त्याच्याविषयी प्रेमच आहे.

Read more

प्रेमभंग झाल्यावर सलमानने चक्क ऐश्वर्याच्या डुप्लिकेटलाच सिनेमात घेऊन तिचं करिअर घडवलं

तिने २००७ मध्ये ‘उल्लासमगा उत्सवमागा’ या चित्रपटाद्वारे तेलगू चित्रपटात पदार्पण केले . हा चित्रपट खूप हिट झाला

Read more

“सिनेस्टार्स” खाजगी उदघाटने करायला का येतात या मागचं ‘गणित’ समजून घ्या!

स्टार्स केवळ जाहिराती, इवेन्ट्सच नाही तर मोठ-मोठ्या अलिशान लग्नात देखील जातात. कधीकधी त्यांना तिथे परफॉर्मन्स देण्याकरिता देखील बोलावले जाते.

Read more

जेव्हा विकीने सलमानसमोरच कतरिनाला मागणी घातली…

हा सगळा प्रसंग सुरु असताना कॅमेरे हे सलमानवरच खिळले होते. सलमानही आपल्या भावना लपवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होता.

Read more

कतरीनाला मिळाला नकार ,आणि मग ती सलमान जवळ जाऊन ढसाढसा रडली….

बॉलिवूड आणि तेथील सनसनाटी बातम्या यावर सगळ्यांचे बारीक लक्ष असते. केवळ बातम्यांसाठीच नव्हे तर कलाकारांच्या व्यक्तिगत गोष्टींसाठी सुद्धा.

Read more

नेहमीचा मसालापट, समजून-उमजून केलेला ‘स्मार्ट रिमेक’ की आणखीन काही?

आकड्यांच्या बाबतीत अंतिम वरचढ ठरेल पण छोट्या छोट्या सीन्समधून, डायलॉग्समधून मनात घर करून बसलेल्या मुळशी पॅटर्नची जागा अंतिम घेऊ शकणार नाही!

Read more

छातीवरच्या केसांमुळे झाला राडा आणि सलमानने अनुरागला सिनेमातून हाकलून दिलं!

जेव्हा अनुराग कश्यपच्या हातात चित्रपटाची धुरा गेली तेव्हा त्यांना सलमान खान एक टिपिकल ‘देसी हिरो’ दिसला नाही.

Read more

दीपिका, सलमान आणि हे ७ जण, ज्यांनी गंभीर शारीरिक व्याधींचा सामना केलाय

बॉलिवूडमध्ये कमी वेळातच यशाला गवसणी घालणाऱ्या या अभिनेत्रीला तिच्या आयुष्यात डिप्रेशनचा सामना करावा लागला होता.

Read more

दबंग सलमान, चक्क जुहीच्या वडिलांकडे ‘लग्नाचं प्रपोजल’ घेऊन गेला होता…

सलमान जेव्हा-जेव्हा प्रेमात पडला, तेव्हा ती ‘मोठी आणि व्हायरल न्यूज’ झाली आहे. फिल्मी भाषेत म्हणायचं, तर जुहीला पाहून त्याचं हृदय धडधडत असे.

Read more

बॉलिवूडमधील ‘या’ पात्रांचा ‘शेवट मात्र वाईट’च झाला! त्यांना ‘न्याय’ देता आला नसता का?

काही पात्र अशी आहेत, ज्यांचा चित्रपटातील शेवट मात्र अधिक चांगला असू शकला असता असं अनेकांना वाटून गेलं. अशाच काही पात्रांविषयी आज जाणून घेऊया.

Read more

सलमानने ‘डोळे बंद करून’ एक रिमेक केला आणि बॉलिवूडची सगळी गणितंच बदलली

वॉन्टेडनंतर सलमानने मागे वळून पाहिलं नाही, पण राधेसारखा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या सलमानने पुन्हा एकदा मागे वळून पाहायची गरज आहे!

Read more

टुकार ट्रेलर्स, मराठी सिनेमांची भ्रष्ट नक्कल : बॉलिवूडचा बेगडीपणा पुन्हा सिद्ध झालाय!

प्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.

Read more

‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचं ऐश्वर्याच्या डोळ्यांशी आहे एक लयभारी कनेक्शन!

तेव्हा संजय भन्साळी ‘हम दिल..’च्या संहितेवर काम करत होते. ऐश्वर्याच्या डोळ्यांकडे बघून त्यांना असं वाटलं, की हीच आहे नंदिनी!

Read more

गाण्यातला झंडू बाम कंपनीला चांगलाच झोंबला! नंतर तीच मुन्नी बनली ब्रँड अँबेसेडर

सलमानने वॉन्टेड केला आणि सुपरहिट ठरला मात्र पुढे काय सलमान एका सुपरडुपर हिटच्या प्रतीक्षेत होता. आणि त्याला स्क्रिप्ट मिळाली.

Read more

धमक्या-दबावाला न जुमानता, शेवटपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम होते कॉन्स्टेबल रवींद्र पाटील!

ती घटना २००२ सालातली  आपल्या सल्लू भाईला अंडरवर्ल्डमधून धमक्या येत होत्या म्हणून संरक्षणासाठी एका हेड कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात आली

Read more

कट्टर फॅन्सना देखील उल्लू बनवणारी ‘बिग बॉस’ची ही ८ सिक्रेट्स…

सदस्यांमधील खाजगी गोष्टी, चर्चा, काही वेळा घडणारे इंटिमेट सीन्स या सगळ्याच गोष्टी निर्माते प्रेक्षकांपर्यंत पोहचू देत नाहीत.

Read more

बॉलिवूडच्या या ८ गाण्यांशिवाय गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतच नाही!

मित्रांनो येत्या गणेशोत्सवात ही गाणी ऐका, पहा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या सोबतीत हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा.

Read more

शाहरूख खानने रिलीज झालेला पहिला पिक्चर ‘दिवाना’ अजूनही पाहिला नाही, असे का?

आता त्याच्या सध्याच्या इमेजला साजेसे नवीन पिक्चर त्याला मिळोत आणि नवीन, चांगलं काहीतरी बघण्याची आपल्याला संधी मिळो हीच अपेक्षा.

Read more

सलमानने चिडून, पुण्यातील एका गेमिंग कंपनीला थेट कोर्टात का खेचलय? जाणून घ्या

तद्दन व्यावसायिक सिनेमाला हवे तसे संवाद, कलाकारांची चोख कामे, समाजातील ज्वलंत विषयाला हात घालणे हे मुळशी पॅटर्न हा सिनेमात दाखवले होते

Read more

अमिताभ बच्चनच्या बॉडीगार्डची सॅलरी कित्येक कंपन्यांच्या CEO पेक्षाही जास्त…

आज कोणाचा किती पगार आहे यावरून त्याकडे बघण्याची वृत्ती असते मात्र काही असे जॉब्स आहेत जातेः काम तस नसलं तरी पगार खूप असतो

Read more

सेटवर साध्या कारणासाठी सलमानाने काढला शर्ट, जो पुढे बनला एक ट्रेंड!

आज सिनेमात काम करताना अनेक गोष्टीना सामोरे जावे लागते अनेक अडचणी येत असतात कलाकारांचे नखरे यात दिग्दर्शकाला सांभाळावे लागते

Read more

केवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….!

सलमानचं हे मत व्यवसायिकपेक्षा व्यक्तिगत जास्त वाटल्याने सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं असावं.

Read more

म्हाताऱ्या भाईजानचा चित्रपट फ्लॉप होण्यामागची “ही” कारणं भाईचे फॅन्स समजून घ्यायला तयारच नाहीत!

जेव्हा कलाकृतीपेक्षा एका कलाकाराला अवाजवी महत्व दिले जाते तेव्हा वॉन्टेडसारखा सिनेमा देणाऱ्या लोकांकडून राधेसारखी भेळ तयार होते.

Read more

हिंदी सिनेमांत मराठी कलाकारांची खिल्ली… हे चाळे कधी थांबणार ?

राधेमध्ये ज्याप्रकारे मराठी कलाकारांना सादर केलं आहे ते बघता मलातरी प्रकर्षाने जाणवतंय की या मराठी कलाकारांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.

Read more

सलमानचा मनस्ताप, करिष्मा-रविनाची खुन्नस; पडद्यामागील “खरा” अंदाज अपना अपना!

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी या सिनेमाचा खास शो प्रेससाठी आयोजित केला तेंव्हादेखील आमीरच सलमानपेक्षा वरचढ ठरला असं म्हंटलं जात होतं!

Read more

अभिनय नव्हे, पॅरालिसिसचा झटका! ‘डेडिकेशन’ कशाला म्हणतात ते दाखवणारा प्रसंग!

त्यांना २ महिने काम न करण्याचा सल्ला त्यावेळी देण्यात आला होता, असंही त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.

Read more

या कलाकारांनी “हे” चित्रपट नाकारल्याचे परिणाम, आपल्याला यश-अपयशाबद्दल मोठा धडा शिकवतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === भारतीय लोकांच्या आयुष्यात सिनेमा फार महत्त्वाचे

Read more

सलमानचा “भारत”: पाहावा की पाहू नये, हे वाचा आणि ठरवा!

सलमानचे फॅन असाल तर तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल.  तुम्हाला भारत कसा वाटलं हे आम्हला कंमेंट्स मध्ये कळवा

Read more

ही केस सलमान का हरला? वाचा…

सलमान खानला अटक झाली तेव्हा त्याच्या रुममधून पोलिसांनी पिस्तूल आणि रायफल जप्त केली होती. या शस्त्रांचा परवाना संपलेला होता.

Read more

बिच्चारा सलमान! विनाकारण अडकवलय रे त्याला

ते जोधपूरच्या दुष्काळाला कंटाळून आत्महत्या करून मेले होते, असं UN च्या एका रिपोर्टने स्पष्ट होतं, पण रिपोर्टही कालांतराने गायब करण्यात आला…

Read more

भारतातील हे प्रसिद्ध चेहरे अविवाहित का आहेत? जाणून घ्या यामागची कारणे..

अशी कितीतरी मोठी यशस्वी माणसे आपल्या समाजामध्ये आहेत, ज्यांनी लग्नच केलेलं नाही!

Read more

बिग बॉसचं हे गुपित जाणून घेण्यासाठी आजही भलेभले उत्सुक आहेत- जाणून घ्या ते गुपित!

याच व्यक्तीमुळे बिग बॉसचा आवाज लोकांच्या अगदी मनावर ठसला आहे.

Read more

ह्यांच्यामुळे खिलाडीपासून बिग बी पर्यंत सर्व मोठे स्टार्स कुठेही बिनधास्त फिरतात!

’खिलाडी’ अक्षय कुमारचा सुद्धा वैयक्तिक अंगरक्षक आहे ही गोष्ट फारशी कोणाला माहित नाही. पण ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल की या सुपरफिट स्टारचे रक्षण करतो श्रेयस ठेले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?