आबालवृद्धांना सहज मोहात पाडणारी साहिर यांची ही ९ गाणी आजही अजरामर आहेत!

साहिर यांनी अनेक दर्जेदार आणि अर्थपूर्ण गाणी दिली. शायर असणाऱ्या साहिर यांनी १९४९ साली आलेल्या हिंदी सिनेमासाठी पहिल्यांदा गाणी लिहिली.

Read more

सरकारी धोरणांवर सडकून टीका करणारा, बनला बॉलिवूडमधला ‘शब्दांचा जादूगार’!

हा माणूस एका अर्थाने जादूगारच होता, पण शब्दांचा. त्याला स्वतःलाच हे फार लवकर समजलं, म्हणून पाळण्यातलं नाव सोडून ‘अब्दुल’ चा ‘साहिर’ झाला!

Read more

नजरेची भाषा शिकवणाऱ्या या अजरामर प्रेमकहाणीचा दुःखद शेवट वाचून आजही डोळे पाणावतात

त्यांच्या भावना मांडायला त्यांच्याजवळ शब्दच नव्हते. त्यांची सर्व शब्दसंपत्ती जणू त्यांनी इतरांसाठी राखून ठेवली होती. आजही जी गाणी ऐकल्यावर आपण अंतर्मुख होऊन जातो अशी गाणी आहेत गीतकार साहिरची.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?