बँक लॉकरमध्ये तुमचा मौल्यवान ऐवज अगदी सुरक्षित ठेवण्याच्या टिप्स!

या लॉकर्समध्ये तुमच्या महत्त्वाच्या वस्तू अगदी सुरक्षितपणे ठेवल्या जातात. तुम्ही त्या तुम्हाला गरज असताना सोप्या पद्धतीने काढू देखील शकता.

Read more

डिस्क ब्रेकवरील छिद्रं केवळ “शो” साठी असतात का? वाचा त्यामागचं नेमकं कारण…

डिस्कला असणारी छिद्रं, केवळ डिझाईनसाठी पाडलेली नसतात. त्यामागे शास्त्रीय कारणं आहेत. सुरक्षेसाठी ती महत्त्वाची आहेत.

Read more

पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा!!

पावसाळी अथवा निसरड्या परिस्थितीत वाहन चालवितांना जास्त सतर्क रहा. तुमच्या पुढे चालणाऱ्या वाहनाच्या ब्रेक लाईटवर बारकाईने लक्ष ठेवा.

Read more

इथे लोकांना साधा एक मास्क झेपेना… मग तज्ज्ञ का म्हणू लागलेत डबल मास्क वापरा!?

काही लोकांच्या तोंडावर मास्क असतो, पण तो खाली ओढलेला असतो. कुणाचा कपाळावर बसलेला असतो. कुणी ओढणी, मफलरने तोंड झाकतोय.

Read more

सावधान! तुम्ही सिम स्वॅपचे शिकार तर नाही ना!!! वेळीच सावध व्हा आणि हे लक्षात ठेवा…

चोरांनी आता इतर कोणती छोटी माहिती घेण्यापेक्षा सरळ तुमच्या मोबाईलच्या सिम कार्डची कॉपी करण्याचं ‘सिम स्वॅप’ हे तंत्र शोधून काढलं आहे.

Read more

प्रियजनांच्या सुरक्षेसाठी स्मार्टफोनचा ‘स्मार्ट’ वापर करणारं हे अॅप ठाऊक आहे का?

तुम्ही कितीही मोठे झालात, स्वयंपूर्ण झालात तरीही घरी बसलेल्या व्यक्तींना तुमची काही प्रमाणात काळजी ही असतेच.

Read more

सिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं !

बीआईएस कोड्स आणि गॅस सिलेंडर नियम २००४ नुसार प्रत्येक सिलेंडर ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधी त्याची सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असते.

Read more

केसांना कलर करताय? मग आठवणीने या गोष्टींची काळजी घ्या. नाही तर…

तुमचे राखाडी झालेले केस लपवण्यासाठी जर तुम्ही केस रंगवत असाल, तर ते फक्त महिन्यातून एकदाच करा.

Read more

भारताच्या तिरंग्यावर असलेल्या अशोकचक्रातील २४ आऱ्यांचा अर्थ जाणून घ्या!

अशोक चक्राला कर्तव्याचे चाक देखील म्हटले जाते. हे २४ आरे एका व्यक्तीचे २४ गुण दर्शवतात. अशोक चक्रामध्ये अश्या सर्व गुणांचा उल्लेख केलेला आहे!

Read more

किचनमध्ये रोजच्या वाटणाऱ्या या गोष्टी कधी जीवघेण्या ठरतील तुमचं तुम्हाला कळणार नाही

परंतु खरकटी भांडी बॅक्टेरियांच्या प्रजननाचे क्षेत्र बनू शकतात आणि त्या भांड्यांना जंतू नंतर काही तासांपर्यंत चिकटून राहू शकतात.

Read more

विमानतळावर चेकिंग पॉइंटच्या पुढे पाणी बॉटल घेऊन जाण्यास मनाई का करण्यात येते?

कोणतीही व्यक्ती फक्त चेकिंग पॉइंटपर्यंतच पाण्याची बॉटल आपल्याजवळ ठेवू शकतो, त्याच्यापुढे आपण ती घेऊन जाऊ शकत नाही.

Read more

ती दिसायला कशीये, गोरी की काळी, काही फरक पडत नाही; दिसते फक्त ‘स्त्री’ आणि तिचं ‘शरीर’…

कंपनीतील  वरीष्ठ स्त्री अधिकारिला अश्लील आणि धमकीचे संदेश पाठवून सिक्यूरिटी गार्डने मनस्ताप आणि मानसिक छळ केला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?