पुण्यातील प्रत्येक पेठेमागे आहे स्वतंत्र इतिहास! अस्सल पुणेकरांना तर हे माहित हवंच…

पुण्यात एकूण १७ पेठा आहेत. प्रत्येक पेठ आपली वेगळी ओळख घेऊन उभी आहे. प्रत्येक पेठ ही मराठे आणि पेशव्यांच्या काळात उभी केली होती.

Read more

हार-जीत पेक्षाही, ‘पानिपतच्या’ युदधाने मराठा साम्राज्याला दिलेला हा ठेवा अनेकांना ठाऊक नाही

पानिपतात झालेला मराठ्यांचा संहार आणि पराभव यांमुळे ‘पानिपत होणे’ म्हणजे पराभव होणे किंवा नष्ट होणे अशा प्रकारचा शब्दप्रयोग रूढ झाला.

Read more

पानिपत मागचं एक कारण – सदाशिवराव भाऊंचा कुंजपुरावरील हल्ला!

इतिहासात जर -तर ला अर्थ काहीच नसतो त्यामुळे जे झाले ते आपल्याला स्वीकारावेच लागते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?