Sachin Tendulkar
या ११ गोष्टींमध्ये समजूतदारपणा दाखवलात, तर संसार नक्कीच सुखाचा होईल…
लग्नाळू मुलामुलींनी आणि जोडप्यांनी सुद्धा पुढील काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तर त्यांचे आयुष्य सुखी आणि सुंदर होईल.
Read moreभारतीय क्रिकेटमधील “या” भन्नाट गोष्टी कदाचित तुम्हाला माहितच नसतील…
काय होईल याचा अंदाज लावणे या खेळात जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे अशा अनेक अफलातून घटना क्रिकेटमध्ये घडत असतात.
Read moreखांद्याला चेंडू लागला, अंपायरने सचिनला आऊट दिलं. तो क्षणभर स्तब्ध झाला आणि…
थर्ड अंपायर ही संकल्पना आल्यानंतर, सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या निर्णयानुसार बाद झालेला खेळाडू म्हणून सुद्धा सचिनचं नाव घ्यावं लागतं.
Read moreचॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स रवी शास्त्री, भारतीय क्रिकेटमधील पहिला ग्लॅमर बॉय…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या
Read moreसचिनचं लॉबिंग-हरवलेला फॉर्म-राजकारण, कांबळीच्या अपयशाचं खरं कारण समजून घ्या
प्रतिभा असूनही कांबळी वर अन्याय झाला अशी एक भावना क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे; विनोद कांबळी हा सर्वांसाठी एक कुतूहलाचा विषय बनून राहिलेला आहे.
Read moreबोट मोडलं होतं, तरी जिद्दीला तोड नव्हती! स्मिथ योद्धयासारखा लढला, पण…
लोभाचे किंवा मोहाचे प्रसंग अशावेळी संघासाठी मारक ठरतात. स्वतःचा विचार करण्याआधी संघाचा विचार करणारे खेळाडू, एक उत्तम आदर्श घालून देतात.
Read more“कॉट कुंबळे, बोल्ड द्रविड” ही नेमकी काय ‘भानगड’ आहे, तुम्हाला ठाऊक आहे का?
फलंदाजाच्या बॅटची कड चाटून गेलेला कुंबळेचा बॉल आणि तो झेलायला राहुल द्रविड स्लिपमध्ये उभा असणार. सहसा हे झेल कधी सुटले नाहीत.
Read moreफायटर जेट ते ऑटोमोबाईल क्षेत्र गाजवणाऱ्या BMW बद्दल आश्चर्यकारक पण अज्ञात गोष्टी
या कंपनीच्या कार कोणाला नाही माहीत? हाय परफॉरमिंग लक्झरी कार. गाडीत बसल्यावर स्पीड कितीही जास्त असली तरी फरक पडत नाही.
Read moreक्रिकेटमधील ‘देवाला’ मी पाहिलं नाही पण ऐकलं आहे. तो अनुभवही अविस्मरणीयच..
केवळ एखाद्याबद्दल नुसतं ऐकून त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे काय हे तुम्हाला रेडिओ नक्कीच शिकवू शकेल!
Read moreसचिन तेंडुलकरचा सल्ला नाकारून त्या दिवशी विरूने हा इतिहास रचला!
सेहवाग जे बोलला तेच त्याने करून दाखवले. स्वत:ची विकेट धोक्यात घालून २९५ रन्स वर खेळत असताना त्याने साकलेनच्या बॉलवर सिक्स ठोकत ट्रिपल सेंच्युरी साजरी केली.
Read moreमास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरबद्दल १० अफलातून गोष्टी!
आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आणि कसोटी सामन्यांमधील डॉन ब्रॅडमन नंतरचा दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिनचे नाव घेतले जाते.
Read moreIPL- खेळाडूच्या कामगिरीनंतर, आजही महत्त्वाची भूमिका सांभाळणारे १० दिग्गज, वाचा!
२००८ साली जेव्हा आयपीएल सुरू झाले, तेव्हा त्या वेळचे अनेक महान खेळाडू आठ संघांमधून खेळत होते. यांपैकी बरेचसे खेळाडू आता निवृत्त झालेत
Read moreआणि ह्या एका अवलिया शिक्षकामुळे देशाला सचिन तेंडुलकर मिळाला
क्रिकेटमधील योगदानासाठी कृतज्ञ राहून संपूर्ण क्रिकेट विश्वातर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्काराने देखील ते सन्मानित झाले आहेत.
Read moreसचिनने नाही, या खेळाडूने केलाय वनडे मधील पहिलं द्विशतक ठोकण्याचा विश्वविक्रम!
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटू ने हा पराक्रम १६ डिसेंबर १९९७ रोजी मुंबई मध्ये केल्याची नोंद आहे. क्रिकेट वर्ल्ड-कपमधील ती एक महत्वाची मॅच होती.
Read moreजाणून घ्या – ९ असे भारतीय ज्यांनी खूप पैसा कमावलाय, आणि देशासाठी देखील दिलाय!
काही भारतीय आपल्या संपत्तीपैकी काही भाग नेहमीच लोकांना दान करण्यासाठी तयार असतात आणि लोकांची मदत करतात. त्यांच्यामुळे गरजू लोकांना थेट आणि जलद लाभ मिळतो.
Read moreक्रिकेटच्या कित्येक चाहत्यांना कायमस्वरूपी विचारात टाकणारे ५ ऐतिहासिक- वादग्रस्त निर्णय
खेळ म्हणले की डाव पेच आले, वैयक्तिक विक्रम बाजूला ठेऊन टीम च्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात आणि हेच वर दिलेल्या घटनांवरून अधोरेखित होते.
Read moreचक्क ‘दाढी’ करून सचिन तेंडुलकरने घडवला एक आगळा वेगळा ‘विक्रम’!
तसाही बरच काही पहिल्यांदा करण्याचे विक्रम सचिनच्या नावावर आहेतच! तसाच एक हा देखील दाढी करण्याचा विक्रम! ऐकून चकित झाला ना, वाचा मग नक्की काय गोष्ट आहे ती!
Read moreजगातील हे दिग्गज क्रिकेटर्स अंधश्रद्धाळू असल्याचा प्रत्यय आपल्याला मॅचदरम्यानही येतो.
युवराज सिंगचा जर्सी नंबर १२ हा लकी चार्म आहे, कारण तो १२ व्या महिन्यात १२ तारखेला जन्मला होता.
Read moreवसीम आक्रमच्या प्रश्नावर सचिनने ‘बॅट’ मधून उत्तर देत त्याचे तोंड बंद केले!
१९८८ साली सचिन तेंडुलकरने मुंबई संघाकडून आपला पहिला रणजी सामना खेळला आणि पहिल्याच सामन्यात त्याने शतक मारून आपल्या आगमनाची वार्ता पूर्ण जगाला दिली.
Read moreयासाठी सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट करियर मध्ये केलं होतं एकदा ‘स्लेजिंग’!
सचिन तेंडुलकरने मैदानावरील रणनीतीचा भाग म्हणून एकदा स्लेजिंग केली आहे. ती सुद्धा स्लेजिंगमधे नाव कमावलेल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या विरुद्ध.
Read moreआंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारे हे आहेत १० भारतीय बॅट्समन!
तिन्ही फॉरमॅट मध्ये सर्वोत्तम असा फलंदाज, तो खेळताना त्याची बॅट अक्षरशः आग ओकत असते. लवकर बाद झाला तर ठीक नाही तर गोलंदाजांची काही खैर नाही.
Read moreसचिनची तुलना बेन स्टोक्सशी केल्याने सचिनच्या चाहत्यांनी थेट ‘आयसीसी’ला असं धारेवर धरलंय…
कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या मालिकेत बेन स्टोक्सने केलेल्या शतकी खेळीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक होते आहे.
Read moreआता स्वर्गातही क्रिकेटचे तेज तळपेल.. कारण माझे गुरू आता तिथेही पोहचले आहेत.
हा खेळ त्यांच्या शिष्याने इतक्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की आता रमाकांत आचरेकरांची प्रशिक्षक पदाची कारकीर्द सचिन शिवाय अपूर्ण आहे.
Read moreकाशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : “त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी…!”
त्यांनी राजेश खन्नांच्या त्या सुपरस्टार वलयाचा मोठ्या निकरीने संघर्ष केला पण मराठी रंगभूमी उद्ध्वस्त होऊ दिली नाही.
Read moreसचिनने जर “तो” निर्णय घेतला असता तर भारतीय क्रिकेटची परिस्थिती काहीशी वेगळी असती!
सचिनच्या ह्याच निर्णयामुळे आज भारताला क्रिकेटचा देव गवसला, साऱ्या जगाने १०० सेंच्युरिज पाहिल्या आणि अशा कित्येक आठवणी सचिनमुळेच क्रिकेटप्रेमींना मिळाल्या!
Read moreएका ‘योद्ध्यासारखी’ युवराजची “ती” खेळी देशातला एकही क्रिकेट फॅन विसरणार नाही
युवराजने देशासाठी नेमका काय त्याग केलाय? सचिन तेंडुलकरने विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवराज मैदानात धडपडला.
Read moreसचिन तेंडुलकरच्या नावे असलेला हा विक्रम कुणीच मोडू शकणार नाही!
असा रेकोर्ड होणे हा दुर्मिळ योगायोग असल्याने हा रेकोर्ड बनवणारा सचिन हा एकमेव फलंदाज आहे असे मानले जाते.
Read moreसचिन – तुझं चुकलंच !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आमची पिढी एवढी नशीबवान, आम्हाला सचिनचा तेंडल्या ते
Read moreभारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा चाहता ‘सुधीर कुमार चौधरी’ बद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === भारतातील क्रिकेटवेड शब्दांत वर्णन करणं अशक्य आहे. क्रिकेटवेडा
Read more“बच्चा आहेस. घरी जाऊन दूध पी!, आणि सचिनने पाकिस्तानमध्ये केलेला भीम पराक्रम!
तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायस सुद्धा नव्हते रे! तू दहावीची परीक्षाही दिली नव्हतीस. आम्हाला बारावीत जाईपर्यंत ‘सिझन बाॅल’ची भिती वाटायची…
Read more