अंगावर उल्का पडूनही सहीसलामत वाचणारी जगातली एकमेव महिला

दुपारी वामकुक्षी घेत पहुडलेल्या आयुष्यातली ती दुपार ऐतिहासिक ठरणार होती हे खुद्द ॲनलाही डोळे मिटताना माहित नव्हतं. असं काय घडलं त्या दुपारी?

Read more

रशियाची विभागणी झाली अन भारतीय “बाटा”ला टक्कर देणारा ब्रँड भारतात दाखल झाला

चीन, बांगलादेश, तैवान या देशांमधील छोटे उद्योजक कंपनीने शोधले आणि त्यांना देखील बुट तयार करण्याचं काम देऊ लागली.

Read more

दोन वेगळ्या प्रजातीच्या माणसांपासून जन्माला आलेली, सामान्यांपेक्षा वेगळी दिसणारी मुलगी!

डीएनए स्वतःपेक्षा आपल्या पालकांबद्दल जास्त माहिती सांगत आहे. ती जिवंत होती आणि १३ वर्ष जगली हे मात्र निर्विवाद सत्य या अभ्यासात समोर आलं होतं.

Read more

पुतिनचा मृत्यु आणि तोतया करतोय राजकारण: वाचा नेमकी भानगड काय आहे

‘मॉस्को विजय दिना’चा जो सोहळा झाला त्यावेळी तिथे पुतीन यांच्याऐवजी हुबेहूब त्यांच्यासारखा दिसणारा तोतयाही उपस्थित राहीला असू शकेल.

Read more

आपण एवढ्याश्या थंडीने गारठतो, विचार करा पृथ्वीवरील सर्वात थंड गाव वर्षभर कसं जगत असेल?

येथे शेती केली जात नाही. फळ, भाजीपाला कधीतरी पाहायला मिळतो. इकडचं जेवण देखील थंडचं !! जर गरम केलं तर काही मिनिटातचं ते पुन्हा थंड होऊन जातं.

Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे होतेय De-dollarisation च्या दिशेने वाटचाल?

भारताने रशियाकडून crude oil खरेदीचा करार रुपयामधे केला. Indian Oil Corporation ने रशिया कडून ३ मिलियन barrels crude oil खरेदीचा करार केला.

Read more

गोंधळात गोंधळ; एका अस्वलामुळे अमेरिका टाकणार होती रशियावर अणुबॉम्ब

अमेरीकेला सोव्हिएतबरोबर युद्ध करावं लागलं असतं तर जो अलार्म वाजवला गेला असता तो अलार्म आता वाजवला गेला होता

Read more

युक्रेनमधील ८०० विद्यार्थांना मृत्यूच्या दाढेतून वाचवणारी २४ वर्षीय भारतीय वैमानिक!

परदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वगृही परत आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम मिशन’ मध्येही तिने सहभाग नोंदवला होता.

Read more

यूक्रेनकडे असलेली ‘ही’ गोष्ट येणाऱ्या काळात रशियाच्या विनाशाचं निमित्त ठरू शकेल!

बायोवेपन्स प्लांट तयार करण्याची क्षमता यूक्रेनकडे कधीच नव्हती, त्यासाठी अमेरिकेने जोरदार फंडिंग करून ही प्लांट उभे केले आहेत!

Read more

इंग्लिशमधील Z अक्षराची युक्रेन युद्धात एवढी दहशत का आहे?

‘z’ हे अक्षर युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धाचं समर्थन करणाऱ्यांसाठी ‘सिम्बॉल ऑफ वॉर’ ठरल्याचं समजतंय. या अक्षराची दहशत का आहे?

Read more

पुतीन यांचा उजवा हात चालताना का हलत नाही?

पुतीन यांच्या अशा प्रकारे चालण्याला जगाने ‘अल्फा मेल वॉक’ असं नाव दिलंय. खरंतर ही साधी कृती तरिही त्यातून जगाला उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read more

सोन्याच्या खाणी असणारा अलास्का, रशियाने अमेरिकेला कवडीमोल भावात का विकला?

अमेरिकेने रशियाकडून ७२ मिलियन डॉलर्सच्या बदल्यात एक अख्खा प्रांतच विकत घेतला आणि त्यानंतर ५० वर्षातच अमेरिकेने ही तूट अनेक पटींनी भरून काढली.

Read more

जगाने युक्रेनला दाखवली त्याच्या ०.०१% सहानभूती सर्वसामान्य रशियन्सबाबत दाखवावी

या ठप्प झाल्याने रोजचे व्यवहार करणंही मुश्किल झालंय. पश्चिम युरोपातून कोणतेही विमान रशियात यायचा मार्ग बंद झालेला आहे.

Read more

राजकारणात आक्रमक, वादग्रस्त असलेल्या पुतिनचं प्रेमप्रकरणही तितकंच वादग्रस्त आहे

जेव्हा जेव्हा पुतिन यांना अलिना या विषयावर विचारलं जायचं तेव्हा ते “हा व्यक्तिगत विषय आहे” असं सांगून विषय टाळायचे.

Read more

युक्रेन रशियाच्या वादामुळे हताश झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंद महिंद्रा पुढे सरसावलेत

सध्या भारतातील मेडिकल शिक्षण हा विषय गाजतोय, त्यामुळे येत्या काही वर्षांत त्यात बदल होईल का हे येणार काळच ठरवेल. 

Read more

भारत-रशियातील वैद्यकीय शिक्षणात फरक काय? नक्की कोणते शिक्षण चांगले? जाणून घ्या

रशियाने त्यांची प्रवेश प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे ज्यामुळे तिथे २०० पेक्षा अधिक देशातून लोक डॉक्टर होण्यासाठी दरवर्षी दाखल होत असतात.

Read more

“रशियाचा यूक्रेनवर हल्ला म्हणजे सर्जिकल स्ट्राईक”- पुतीनच्या गोटातील ‘भारतीयाचा’ दावा!

व्लादिमिर पुतीन आणि रशियाकडे यावर कारवाई करण्याखेरीज आणखी कुठला पर्याय नव्हता आणि त्यामुळे युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला गेला.”

Read more

चर्चा युक्रेनची, पण या रिअल हिरोमुळे घडलेलं सर्वात मोठं एअरलिफ्ट विसरून चालणार नाही

नवी दिल्लीतील अधिकारी वर्ग, एअर इंडियाचे वैमानिक, समितीचे सदस्य आणि भारत सरकार या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा यात महत्वाचा वाटा होता.

Read more

‘बॉम्ब काळ बनून आला आणि…’ नविन शेखराप्पाची ही अखेरची झुंज थरकाप उडवणारी आहे

अनिश्चितता, भिती, सतत घोंगावणारे युद्ध, कुटुंबाचा विरह या कठीण परिस्थितीत आजही अनेक भारतीय विद्यार्थी रहात आहेत.

Read more

पुतीनच्या मतानुसार: रशिया अर्ध्या तासाच्या आत अमेरिकेला संपवू शकते

पुतीन ह्यांची अमेरीकेबद्द्लची भूमिका ह्या वाक्यावरून स्पष्ट होते.

Read more

“रशिया – युक्रेन युद्ध होणार आणि….” बाबा वंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून बाबा वंगा यांची भविष्यवाणी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Read more

युक्रेनच्या धगधगत्या युद्धभुमीत ‘माणुसकी’ म्हणजे काय हे दाखवणारा भारतीय

माणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

Read more

मेडिकलच्या शिक्षणासाठी भारतीय रशियालाच का पसंती देतात?

रशियातल्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये तर मेडिकलचं शिक्षण घ्यायचं असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ शिष्यवृत्तीही दिली जाते.

Read more

मिथुनदाच्या गाण्यांवर एकेकाळी भारतच नव्हे तर रशिया देखील थिरकत होता!

यूरोपमध्ये देखील आवडीने पहिला गेला मात्र सिनेमाची चर्चा झाली ती तेव्हाच्या सोव्हिएत युनियनमध्ये, रशिया तेव्हा सोव्हिएत युनियनचा भाग होता

Read more

युक्रेन-रशिया युद्ध सुरु झालं, पण भारतावर परिणाम होणार नाही असं समजू नका

रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची निर्मिती होते.  त्यामुळे युद्ध जर झाले तर त्याचा सर्वाधिक भार आपल्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतो.

Read more

व्लादिमिर पुतीनबद्दल या ११ गमतीदार गोष्टी त्यांचं वेगळंच रूप समोर आणतात!

व्लादिमीर पुतीन यांच्याबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी!

Read more

जगात काहीच अशक्य नाही, हे पुतीन यांनी सिद्ध करुन दाखवलं! हे बघा..

मार्च २०१८ रोजी पुतिन यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून चौथ्यांदा सहज निवडण्यात आले होते. त्यांना ७६ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

Read more

सोलेमानीच्या हत्येनंतर पडलेल्या पेचासारखा, एक संघर्ष जरी विकोपाला गेला, तर होऊ शकते तिसरे महायुद्ध!

इराणच्या सेनेतील मेजर जनरल “कासीम सोलेमानी” यांची अमेरिकेने हत्या केली, आणि एकदम अचानक, ट्विटर वर #WorldWar3 हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतो आहे.

Read more

झार बॉम्ब : जाणून घ्या रशियाच्या सर्वात मोठ्या आणि विध्वंसक अणुबॉम्बविषयी!

पृथ्वीवरचा माणसाने घडवून आणलेला हा सर्वात शक्तिशाली, भयंकर विस्फोट असा रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड म्हणणं जीवावर येतं कारण रेकॉर्ड तुटण्यासाठी असतात!

Read more

रशियाने समुद्रात लपवलेल्या ‘या’ महाकाय राक्षसाने अमेरिकेची झोप उडवली होती!

सोवियत यूनियनच्या फाळणीनंतर ही युद्ध नौका रशियाच्या वाट्याला आली. आता ही युद्ध नौका एक आधुनिक वॉरशिप म्हणून जगभरात ओळखली जाते.

Read more

युक्रेन-रशिया वादाचे मूळ आहे जर्मनी…! आंतरराष्ट्रीय राजकारण जाणून घ्या

खरंतर या वादाचा थेट यूक्रेनशी संबंध असला तरी  हा वाद जर्मनी आणि रशियाला थेट जोडणाऱ्या पाइपलाईनमुळे निर्माण झाला आहे.

Read more

युद्ध युक्रेनमध्ये, मात्र दहशतीच्या उंबरठ्यावर भारतीय, झोप उडवणारे वास्तव

आंतरराष्ट्रीय स्थलांतर सुकर झाल्यानंतर जगातील प्रत्येक देशाने जबाबदारीने वागून चर्चेने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Read more

५६,००० किलोचा अवाढव्य पूल एका रात्रीत गायब? आजपर्यंत गूढ उकलले नाही…

एखादी आपली झाली की आपण बैचेन होते इथे तर अक्खा नदीवरचा पूल गायब झाला आहे ना अचंबित करणारी गोष्ट? तो कसा गायब झाला ही गूढकथाच आहे.

Read more

कट्टर पंथीयांच्या जाचक अटींना कंटाळून हे कुटुंब ४० वर्ष जगापासून लांब गेले होते!!

या ४० वर्षांत बाहेरील जगाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. काय म्हणता? अजूनही विश्वास बसत नाहीये? मग हे प्रकरण तुम्ही जाणून घ्याच!

Read more

ऐन तारुण्यात पाय गेले, दयेची भीक नको – respect हवाय, तो जिद्दीने पेटून उठला आणि

मनात तीव्र इच्छाशक्ती असली आणि तिच्या जोडीला अथक प्रयत्नांची जोड आणि प्रचंड धैर्य आणि चिकाटी असली की अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होते.

Read more

नील आर्मस्ट्राँग नाही, हा ‘वेगळाच माणूस’ चंद्रावर पोहचणार होता, पण…

त्यांना हृदयाचे ठोके देखील ऐकू येत होते. अवतीभवती सगळीकडे तारे होते. आणि ते कुठल्याही प्रयत्नांशिवाय अवकाशाच्या पोकळीत तरंगत होते.

Read more

मानवजातीला काळिमा फासणारा रशियाचा भयंकर प्रयोग नेमका काय होता? जाणून घ्या!

२००९ साली याबद्दल एक लेख प्रकाशित झाला आणि त्यात हे प्रकरण तत्कालीन सोव्हिएत रशिया कडून दाबले गेल्याचा आरोप केला गेला.

Read more

इथे समलैंगिक लोकांचा इतका अमानुष छळ केला जातो ज्याची कल्पनाही करवत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या

Read more

ही कुत्री प्रत्येक माणसाचं स्वप्न शब्दशः जगली आहे! जाणून घ्या, तिचा भावूक जीवनप्रवास!

१९५० च्या दशकात सोव्हिएत युनियन देशाने अमेरिकन स्पेस रिसर्च संस्था NASA मार्फत ‘लायका’ नावाच्या एका जिवंत कुत्र्याला अवकाशात पाठवलं होतं.

Read more

संयुक्त राष्ट्रातील बदलासाठी ‘ब्रिक्स’ आग्रही..!

“सर्वंकष विकासासाठी ब्रिक्स ही महत्वाची संघटना असून भारताच्या महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या मार्गाची पहिली पायरी आहे असेच म्हणावे लागेल.”

Read more

Mi-26 : मानव आणि यंत्र यांच्या एकत्रित कामाची परिसीमा!

कोणत्याही देशाची लष्करी ताकत त्यांना मिळणाऱ्या logistical support वर अवलंबून असते. युद्धकाळात तर रसदीवर युद्ध किती लांबेल आणि आटपेल याचा एक अंदाज येतो.

Read more

जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेणारा “क्युबन मिसाईल क्रायसिस”

मानव भयानकरित्या एखाद्या राक्षसरूपी ताकदीला (न्यूक्लीअर पॉवर) जगासमोर प्रस्तुत करू शकतो आणि विनाशाची परिसीमा गाठू शकतो.

Read more

अमेरिकेच्या नाकावर टिच्चून केलेली ‘S-400’ डील भारतासाठी अत्यंत महत्वाची का होती? समजून घ्या

‘हा करार झाल्यास भारतावर कडक निर्बंध घातले जाऊ शकतात’, असा धमकीवजा सल्ला देखील अलीकडेच अमेरिकेतर्फे देण्यात आलेला होता.

Read more

हा “बिहारी बाबू” थेट रशियातून, अन तेही पुतीनच्या पार्टीतून निवडून आला!

एका दूरवरच्या प्रदेशात त्याने स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं व त्या असंख्य भारतीयांचा यादीत स्वतःचं नाव सोनेरी अक्षरात कोरलं

Read more

पुतीन यांचे संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक पाउल: भारत यातून बरंच काही शिकू शकतो

भारतीय संरक्षण मंत्रालयाने एका समितीचे गठन केले होते. या समितीने याच प्रकारच्या एकत्रित व्यवस्थापन अथवा नियंत्रण केंद्राच्या निर्मितीची गरज दर्शवली.

Read more

भारताच्या परराष्ट्रनीतीची litmus चाचणी : शस्त्रांच्या खरेदीबद्दल अमेरिकेने ताकीद दिलीय !

आपल्या Non-Alligned धोरणातून किती गोष्टी पदरी पडून घेता येतील हेसुद्धा बघणे गरजेचे आहे.

Read more

इंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं!

गरज पडली तेव्हा तेव्हा कम्युनिस्टांना इंदिराजींना मदत करण्याचे आदेश दिले जात आणि ते पाळले जात.

Read more

ही चालू असलेले शीतयुध्द तिसऱ्या महायुद्धात बदलण्याची नांदी तर नाही ना ?

जर काही पाऊलं उचलली गेली नाहीत तर हे दुसरं शीत युद्ध तिसऱ्या महायुद्धात बदलेल!

Read more

“कोल्ड वॉर” – शीत युद्ध नेमकं काय होतं – समजून घ्या

शीतयुद्धामुळे नाटो, सीटो, सेंटो तसेच वारसा पॅक्ट यांसारख्या सैनिक संघटनांचा जन्म झाला आणि यामुळे तणावाची स्थिती  वाढत गेली.

Read more

“क्रोसीन” औषधाने रशियात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवली होती

त्या काळाच्या मर्यादेनुसार – हिमोफिलियाने आजारी असलेल्या रशियन झारपुत्राला क्रोसीन दिले जात होते – कारण त्यावेळी ते एकच औषध माहीत होते.

Read more

अमिरेकेचा “मदर” तर रशियाचा “फादर”…!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === अमेरिकेने अफगाणिस्तानवर नुकताच बॉम्ब हल्ला केला आणि सगळीकडे

Read more

इस्लामिक स्टेट ऑफ अमेरिका अँड सौदी अरेबिया

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === मागील वर्षी विरार स्टेशनमध्ये पश्चिमेकडील बाजूंनी शिरत असताना

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?