पत्नी युक्रेन युद्धात, पती येमेनमध्ये बंदीवासात; वाचा मायदेशी येण्यासाठी त्यांनी केलेला खडतर संघर्ष

सौदीच्या नेतृत्वाखालील युती आणि हुथी बंडखोरांनी मुस्लिम पवित्र रमजान महिना सुरू झाल्यावर दोन महिन्यांच्या युद्धविरामास सहमती दर्शविली.

Read more

वेळीच सावरलं नाही, तर आपल्या शेजारील आणखीन एका राष्ट्रावर ओढवेल आपत्ती

परकीय चलन साठ्यात सातत्याने घट होत असल्यामुळे हे करून आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत असं भट्टा यांनी म्हटलंय.

Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे होतेय De-dollarisation च्या दिशेने वाटचाल?

भारताने रशियाकडून crude oil खरेदीचा करार रुपयामधे केला. Indian Oil Corporation ने रशिया कडून ३ मिलियन barrels crude oil खरेदीचा करार केला.

Read more

आपल्याला विष दिलं जाईल अशी भीती पुतीन यांना वाटतेय… जाणून घ्या, त्यामागचं कारण

पुतीन घाबरले असून त्यांनी फेब्रुवारीत स्टाफमधल्या जवळपास १००० जणांना कामावरून काढून टाकून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तींची नेमणूक केली आहे.

Read more

निर्बंधांमुळे तुटवडा निर्माण होईल या भीतीने रशियात कंडोमची विक्री १७०% ने वाढलीये!

जरी रशिया सर्वाधिक कंडोम आशियायी देशांकडून घेत असला तरी युरोपीय देशांत बनलेले कंडोम हे चांगल्या प्रतिचे असल्याचा समज रशियन जनतेचा आहे.

Read more

४ दिवसांत युद्ध संपवणारा रशिया २० दिवसांतही युक्रेनला हरवू शकला नाही, जाणून घ्या

अजूनही रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. ४ दिवसात युद्ध संपवू असा दावा रशियाने केला होता खरा, पण युद्ध संपायची काही लक्षणं दिसत नाही.

Read more

ज्या पत्रकाराने आयुष्यभर युद्धांचं वार्तांकन केलं, तो रशिया- युक्रेन वादात मात्र मारला गेला

रेनॉड हे पीबॉडी पुरस्कार विजेते डॉक्युमेंटरी फिल्ममेकर, निर्माता आणि पत्रकार होते जे न्यूयॉर्क आणि लिटल रॉक, आर्कान्सा येथे राहत होते

Read more

यूक्रेनकडे असलेली ‘ही’ गोष्ट येणाऱ्या काळात रशियाच्या विनाशाचं निमित्त ठरू शकेल!

बायोवेपन्स प्लांट तयार करण्याची क्षमता यूक्रेनकडे कधीच नव्हती, त्यासाठी अमेरिकेने जोरदार फंडिंग करून ही प्लांट उभे केले आहेत!

Read more

आधीची दोन युद्धं आणि आताचे रशिया युक्रेन, यांच्यात एक गोष्ट सारखी आहे, जाणून घ्या

या तिन्ही घटनांची सुरवात झाली त्या दिवसांच्या तारखांच्या आकड्यांची बेरीज सारखी येतेय असं त्याच्या लक्षात आलंय.

Read more

भारतीय सैन्यातून २ वेळा नाकारला गेलेला हा पठ्ठ्या आज युक्रेनसाठी जीवाची बाजी लावतोय

जानेवारी २०२२ मध्ये काही काळासाठी त्याचा आणि परिवाराचा संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय एम्बेसीशी संपर्क साधल्यानंतर तो सैनिक असल्याचे कळले

Read more

पुतीन यांचा उजवा हात चालताना का हलत नाही?

पुतीन यांच्या अशा प्रकारे चालण्याला जगाने ‘अल्फा मेल वॉक’ असं नाव दिलंय. खरंतर ही साधी कृती तरिही त्यातून जगाला उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read more

रशिया युक्रेन युद्धामुळे आधीच शंभरी पार केलेले पेट्रोल आणखीन महागणार?

याचबरोबर रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. रशिया ३५-४०% टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा युरोपला करतो.

Read more

हे भारतीय विद्यार्थी युद्धापासून वाचले, पण भविष्यातील या भीषण समस्या सुन्न करणाऱ्या आहेत

२०१४ साली युक्रेनवर जे संकट आलं होतं ते आताच्या मानाने बरंच सौम्य होतं. त्यावेळी अवघ्या ५०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागली होती.

Read more

जगाने युक्रेनला दाखवली त्याच्या ०.०१% सहानभूती सर्वसामान्य रशियन्सबाबत दाखवावी

या ठप्प झाल्याने रोजचे व्यवहार करणंही मुश्किल झालंय. पश्चिम युरोपातून कोणतेही विमान रशियात यायचा मार्ग बंद झालेला आहे.

Read more

राजकारणात आक्रमक, वादग्रस्त असलेल्या पुतिनचं प्रेमप्रकरणही तितकंच वादग्रस्त आहे

जेव्हा जेव्हा पुतिन यांना अलिना या विषयावर विचारलं जायचं तेव्हा ते “हा व्यक्तिगत विषय आहे” असं सांगून विषय टाळायचे.

Read more

भारत-रशियातील वैद्यकीय शिक्षणात फरक काय? नक्की कोणते शिक्षण चांगले? जाणून घ्या

रशियाने त्यांची प्रवेश प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे ज्यामुळे तिथे २०० पेक्षा अधिक देशातून लोक डॉक्टर होण्यासाठी दरवर्षी दाखल होत असतात.

Read more

चर्चा युक्रेनची, पण या रिअल हिरोमुळे घडलेलं सर्वात मोठं एअरलिफ्ट विसरून चालणार नाही

नवी दिल्लीतील अधिकारी वर्ग, एअर इंडियाचे वैमानिक, समितीचे सदस्य आणि भारत सरकार या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा यात महत्वाचा वाटा होता.

Read more

‘बॉम्ब काळ बनून आला आणि…’ नविन शेखराप्पाची ही अखेरची झुंज थरकाप उडवणारी आहे

अनिश्चितता, भिती, सतत घोंगावणारे युद्ध, कुटुंबाचा विरह या कठीण परिस्थितीत आजही अनेक भारतीय विद्यार्थी रहात आहेत.

Read more

“रशिया – युक्रेन युद्ध होणार आणि….” बाबा वंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी

रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून बाबा वंगा यांची भविष्यवाणी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Read more

युक्रेनच्या धगधगत्या युद्धभुमीत ‘माणुसकी’ म्हणजे काय हे दाखवणारा भारतीय

माणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

Read more

युक्रेन सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे तिकडची आबालवृद्ध मंडळी!!

काही दिवसांपूर्वी एक महिला सैनिक वादात अडकली होती. महिलांची परेड सुरू असताना या महिलेने हिल्स घातल्याचं आढळून आलं.

Read more

एकीकडे युद्ध पेटलंय, तर दुसरीकडे रशियन सैनिक युक्रेनच्या महिलांना डेटवर बोलवतायत

कुणी तंग बनियान घालून, तर कुणी चक्क पिस्तुलासह फोटो पाठवत महिलांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार केली जात आहे.

Read more

तिबेट प्रश्नानंतर आता रशिया युक्रेनसाठी अमेरिकेने पुन्हा एका भारतीयाची निवड केली आहे

आतापर्यंत रशियाची पाचवी सगळ्यात मोठी वित्तीय संस्था ‘वीईबी’वर, रशियाच्या ‘प्रोम्सवाज बँके’वर निर्बंध लावले गेले आहेत.

Read more

युक्रेन-रशिया युद्ध सुरु झालं, पण भारतावर परिणाम होणार नाही असं समजू नका

रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची निर्मिती होते.  त्यामुळे युद्ध जर झाले तर त्याचा सर्वाधिक भार आपल्या अर्थव्यवस्थेवर पडू शकतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?