इतर गाड्या आणि मिलिटरी गाड्यांच्या नंबरप्लेट मध्ये हा फरक असतो!

मिलिटरी गाड्यांच्या नंबर प्लेट हिरव्या किंवा काळ्या रंगाच्या असतात. संरक्षण खात्यातले अधिकारी केवळ अधिकृत कामासाठीच या गाड्यांचा वापर करू शकतात.

Read more

एजंटशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स कसं काढावं? वाचा!

ड्रायव्हिंग लायसन काय किंवा बँकेत डिडी बनवणं काय आत्तापर्यंत या गोष्टी वेळ खाऊपणाच्या होत्या. त्यावरून एक म्हणही तयार झाली आहे. ‘सरकारी काम आणि १० वर्षं थांब’. पण आता तुम्हाला १० वर्षं थांबावं लागणार नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?