स्टार खेळाडूंचं IPL मधलं पहिलं मानधन… चौथ्या खेळाडूची कमाई ऐकून चक्रावून जाल!
उद्या होत असलेल्या आयपीएल लिलावाची तुफान चर्चा सुरु आहे. तसं पाहायला गेलं, तर IPL म्हणजे इंडियन “पैसा” लीग असा फुलफॉर्म सुद्धा उचित आहे.
Read moreउद्या होत असलेल्या आयपीएल लिलावाची तुफान चर्चा सुरु आहे. तसं पाहायला गेलं, तर IPL म्हणजे इंडियन “पैसा” लीग असा फुलफॉर्म सुद्धा उचित आहे.
Read moreभारताचा नियमित कर्णधार विराट, बाप होणार म्हणून भारतात परतलेला असताना बदली कर्णधार अजिंक्य, मैदानावरचा बाप बनलाय.
Read moreकसोटी उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेला, अंतिम ११ जणांच्या संघात स्थान न देण्याचा कोहलीचा निर्णय सुद्धा कधीकाळी आपण पाहिला आहे. कुठेतरी राजकारण घडतंय असं म्हणायला वाव आहे.
Read moreखेळाडूंनी संघात असल्यावर आपापले वैयक्तिक वाद, हेवे दावे, इगो प्रॉब्लेम्स बाजूला ठेवून एकजुटीने देशासाठी खेळणे आवश्यक आहे.
Read moreकधी कधी कुठले इनोव्हेटिव्ह शॉट्स बाहेर काढून बॉलरला चकित करेल किंवा कधी मिडल स्टंपवरचा बॉल लिव्ह करून स्वतःबरोबरच फॅन्सलापण आउट करून टाकेल…. कसलाच भरवसा नाही!!
Read more‘रोहित शर्माची बॅटिंगची सरासरी बाकी नवख्या बॅट्समन पेक्षा नक्की चांगली आहे तर त्याला संघात घ्यायला काय हरकत होती?’
Read more