एक रेसलर ते हॉलिवूड अभिनेता ‘रॉक’च्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी…!

ड्वेन जॉन्सनचे वडील आणि त्याचे आजोबा हे सुद्धा रेसलर होते. त्याचे कुटुंब हे रेसलिंगमध्ये यशस्वी झालेल्या कुटुंबापैकी एक कुटुंब आहे. about.com नुसार त्याच्या कुटुंबामधील पाच सदस्य हे डब्ल्यूडब्ल्यूईचे हॉल ऑफ फेम आहेत. त्यांचे स्वतःचे रेसलिंग स्कूल सुद्धा आहेत. ज्यामधून डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार बतिष्टाने प्रशिक्षण घेतलेले आहे.

Read more