अमोल मिटकरी म्हणतात त्याप्रमाणे खरंच ‘कन्यादान’ हा विषय महत्वाचा नसतो का?

अर्धवट माहितीच्या आधारे ‘कन्यादाना’च्या विधीची अशाप्रकारे मस्करी केल्याबद्दल त्यांना माफी मागायला सांगितली जात आहे.

Read more

‘मृत’ शरीर जतन करून ठेवण्याची ह्या गावातली ही “विचित्र प्रथा” ठाऊक आहे का?

काही दिवसांपासून युरोपियन आणि ऑस्ट्रेलियन पर्यटक या प्रथेबद्दल जाणून घेण्यासाठी येथील स्थानिक लोकांसोबत वेळ घालवू लागले आहेत.

Read more

बंदी घालण्याऐवजी सेनेच्या जवानांना दारू स्वस्त दरात देतात, कारण…

मद्यपान करणे हे तसे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच मानले जाते. डॉक्टर देखील मद्यपान न करण्याचा सल्ला देत असतात.

Read more

मुलींचा लैंगिक “खतना” : ही नृशंस प्रथा सर्रास दुर्लक्षित का राहतेय?

शारीरिक तसेच मानसिक परिणामांची गणना कुठेच करता येणार नाही धर्मातील प्रथा बाजूला ठेवून किंवा या प्रथेला चर्चेत आणल्याने चुकीचे झाले.

Read more

विविध समाजांमध्ये ‘पौरुषत्व’ सिद्ध करण्याच्या या प्रथा तुमची झोप उडवतील

ह्यामागे अशी मान्यता आहे की यामुळे नवयुवकांमध्ये एक नवा जोष आणि स्फूर्ती येते आणि त्यांना स्वतःला त्यांची शारीरिक क्षमता कळते.

Read more

पोटच्या पोराची ‘अशी’ दशा, अंगावर काटा आणणारी प्राचीन परंपरा!

इतर जखमांचा अभाव तसेच चाकूच्या स्थिरतेचे असलेले निशाणं पाहता हे अतिशय व्यवस्थित पद्धतीने केले गेले आहे. हा नक्कीच बळी देण्याचा प्रकार आहे

Read more

औषधं बनवणं ते आत्म्याशी संवाद साधणं – झाक्री लोकांविषयी तुम्हाला ठाऊक आहे का?

काहींचा आत्म्यावर विश्वास असतो, काहींचा यावर अजिबात विश्वास नसतो. आपल्या आजूबाजूला अशी दोन्ही प्रकारातील माणसं असतात.

Read more

“मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं?” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं

ह्या धर्मात कालानुरूप आवश्यक ते बदल घडत आले आहेत, हा धर्म सर्वसमावेशक आहे अशी माहिती ह्या व्यक्तीने ह्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली आहे.

Read more

नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती

विवाह सोहळ्याला राजेशाही टच यावा म्हणून दोन्हीकडच्या बाजू दर्शवण्यासाठी मुलाकडचे आपल्या हाती “पांढरा” ध्वज घेतात

Read more

“रडणे” हे सुद्धा एक प्रोफेशन आहे… तुम्हाला ठाऊक नसेल तर हे वाचा!

हो तुम्हाला ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण, प्राचीन काळात बऱ्याच लोकांना फक्त रडण्यासाठी पैसे पुरवले जायचे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?