श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी ‘या’ गोष्टींचं हमखास पालन करतात
सामान्य लोक पैशाला खर्च करायचं साधन मानतात, आणि त्याउलट श्रीमंत लोक पैशाकडे अजून पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून बघतात.
Read moreसामान्य लोक पैशाला खर्च करायचं साधन मानतात, आणि त्याउलट श्रीमंत लोक पैशाकडे अजून पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून बघतात.
Read moreखर्च करताना आवश्यक की अनावश्यक याचं उत्तर स्वतःला द्या. श्रीमंत लोकांच्या डोक्यात luxury आणि essential वस्तू कोणती हे अगदी क्लिअर असतं.
Read moreश्रीमंत माणसे आर्थिक निर्णय घेताना जुगार खेळत नाहीत. ही जबाबदारी ते व्यवहारीपणाने घेतात. गुंतवणुक करताना ते साधकबाधक विचार करतात
Read moreआताच्या जगात “दाम करी काम”अशीच परिस्थिती आहे. आजकाल प्रत्येकालाच श्रीमंत व्हावंसं वाटतं. श्रीमंती म्हणजे केवळ भरमसाठ पैसा नव्हे, ती आयुष्य जगण्याची एक पद्धत आहे..!
Read more