क्रिकेटमधील ‘देवाला’ मी पाहिलं नाही पण ऐकलं आहे. तो अनुभवही अविस्मरणीयच..
केवळ एखाद्याबद्दल नुसतं ऐकून त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे काय हे तुम्हाला रेडिओ नक्कीच शिकवू शकेल!
Read moreकेवळ एखाद्याबद्दल नुसतं ऐकून त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणे म्हणजे काय हे तुम्हाला रेडिओ नक्कीच शिकवू शकेल!
Read moreरिटायर्डमेंट ला एक पूर्णविराम म्हणून न बघता जर का एक स्वल्पविराम म्हणून बघायला शिकलो तर आपणही आपली दुसरी इनिंग सुद्धा अशीच बहरवू शकतो.
Read moreतो जर यो-यो टेस्ट मध्ये अपयशी ठरला असता तर त्याने स्वतःहून फेअरवेल मॅचची मागणी केली असती अशी कबुली देखील त्याने दिली.
Read moreमाझ्यासाठी तीच त्याची छबी आहे. एक योद्धा. ज्याने दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. तो कॅन्सरशी जिंकला. जो आज निवृत्त झाला.
Read moreमोहम्मद कैफचा फिटनेस सर्वात चांगला होता. त्याला बघूनच किंबहुना गल्ली गल्लीतल्या डांबरी रस्त्यांवरही सूर मारत, लोळण घेत मुलं चेंडू धरायला लागली.
Read moreमला संशय वाटतो की, चेंडू आणि त्याची वेगळीच दोस्ती होती. आपण कुठे पडणार हे चेंडू त्याच्या कानात सांगायचा.
Read more