पाकिस्तानात भारताचा ठसका – अस्सल भारतीय रेस्टॉरंट : इंडियन चस्का..!

एखादा सामान्य माणूस आपला देश सोडून बाहेर जातो तेव्हा त्याला दोन गोष्टीची कमतरता जाणवते. एक म्हणजे आपली माणसे आणि दुसरे म्हणजे आपले जेवण.

Read more

प्लास्टिक कॅफे : ह्या हॉटेलमध्ये मनसोक्त हादडा आणि पैशांऐवजी प्लास्टिक द्या

जुनागढ येथे एक कॅफे अशाच अभिनव संकल्पनेतून उभारला आहे. तिथे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी एक अभिनव कल्पना राबवली आहे.

Read more

तुम्ही हॉटेलमध्ये छुपे चार्जेस देत आहात! समजून घ्या “सर्व्हिस चार्ज” नावाची उघड फसवणूक!

हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार ग्राहकांकडून गोळा केलेल्या सर्विस चार्ज मधील मोठा भाग हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिला जातो

Read more

पिझ्झाच्या मध्यभागी असणारं ‘हे’ प्लास्टिक टेबल असतं अत्यंत उपयोगी, पण नेमकं कसं?

पॅकेज सेव्हर, बॉक्स टेंट, पिझ्झा स्टॅक, पिझ्झा टेबल आणि पिझ्झा निप्पल आणि अश्या अनेक नावांनी हे प्लास्टिक टेबल ओळखले जाते.

Read more

“साडी नेसल्यास प्रवेश निषिद्ध”: रेस्टॉरंट्सची दादागिरी की सोशल मीडियाचा गैरवापर?

प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहायलाच हवं पण सोशल मीडियाचा वापरही समंजस वृत्तीने करायला हवा हे या प्रकरणावरुन शिकण्यासारखं आहे!

Read more

ज्यांच्या टाळ्यांची घृणा वाटायची, त्याच हातांनी अनेकांचं पोट भरणारी तृतीयपंथीयांची ही प्रेरणादायी कहाणी!

वर्षानुवर्ष तृतीयपंथीयांची झालेली अवहेलना, अन्याय यामुळे नक्कीच दूर होईल. कितीही झालं तरी सन्मानपूर्वक जगणं कोणाला आवडणार नाही!

Read more

हॉटेल मध्ये जेवायला जाण्याआधी या ९ गोष्टींचा विचार करा व त्यानुसारच हॉटेल निवडा

हॉटेल स्वच्छ नसेल तर फिरकू सुद्धा नका कारण ते अन्न खाण्यायोग्य नसणार. त्यापेक्षा “अ” दर्जा किंवा स्टार रेटिंग असणारी हॉटेल्स निवडा.

Read more

हॉटेल, मोटेल की रेस्टॉरंट? निवड करताना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की वाचा

कुठे फिरायला जायचे म्हटले, तर तिथे जाण्यासाठी आपण एक चांगला प्लॅन बनवतो. या प्लॅनमध्ये जायचे कसे, राहायचे कुठे, काय बघायचे आणि काय खायचे हे सर्व ठरवतो.

Read more

McDonald’s ला भारतात तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदा नफा झाला, कारणं वाचनीय आहेत!

मॅकडोनाल्ड्सला तब्बल २२ वर्षानंतर नफा झाला ही जशी आश्चर्याची गोष्ट आहे त्याचप्रमाणे भारतात स्थिरावण्यासाठी केलेले प्रयत्न देखील तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?