इतर अनेक जोडप्यांप्रमाणे तुमच्यातील प्रेम आटू द्यायचं नसेल तर या ७ गोष्टी पाळा

तुमच्या जोडीदाराला कायम आदराची वागणूक द्या. कदाचित वरील हे शीर्षक वाचताना बऱ्याच जणांना हसू येईल. पण ही गोष्ट हसण्यावारी नेऊ नका.

Read more

सिंगल राहण्याचे हे फायदे वाचलेत, तर ‘कोणीतरी असावं’ याची गरजच वाटणार नाही

आहेत ते दिवस तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगू शकता. त्यात कुणाचीही आडकाठी नसते. हवे ते ड्रेस वापरू शकता. हवी ती फॅशन, हेअर स्टाईल करू शकता.

Read more

मायकल जॅक्सनपेक्षा भारी डान्सिंग टॅलेंट असलेल्या प्रभूदेवाचा सुखी संसार यामुळे मोडला!

२००९ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीरही केलं. काही काळाने ते लिव्ह-इन मध्ये सुद्धा राहायला लागले.

Read more

लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात, याचं कारण काय?

हे केवळ बघणाऱ्याच्याच नजरेतच नाही आता तर विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे की लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात.

Read more

नवरा-बायकोच्या वयातील जास्त अंतर वैवाहिक जीवनासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या

जेंव्हा दोघांच्या वयामध्ये १० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे अंतर असेल तर अशा लग्न सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावतात.

Read more

कुटुंबात, मित्राला पैसे उधार का देऊ नयेत? न दुखावता उधारी टाळण्याचे ५ उपाय…

तुमच्या मित्रांमध्ये किंवा कुटुंबामध्ये कोणालातरी पैशांची आवश्यकता असते. अशावेळी तुमच्याकडे मदत मागितल्यावर तुम्हाला नाही म्हणता येत नाही.

Read more

नातं कसं टिकवावं? बॉलिवूडकरांनी ‘यांच्याकडून’ धडे गिरवले पाहिजेत!

आजकालची बॉलिवूड जोडपी ज्या झपाट्याने घटस्फोट घेतायत, तसं वेगळं न होता दोघांनी या गोष्टी खूप उत्तमरित्या हाताळल्या.

Read more

आपल्या मुलांना “शहाणं” करण्यासाठी शिकवा या ५ गोष्टी!

खरंच पालक होणं अवघड आहे. कारण त्यांच्याशी कठोर वागलं तर मुलं आपल्याशी चांगलं बोलणार नाही ह्याच दडपण आणि बंधनं ठेवली नाहीत, तर मुलगा हाताबाहेर जाण्याची भिती.

Read more

६ ड्रीम गर्ल्स – ज्यांनी पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सुत जमवले…

भारतीय ड्रीम गर्ल्स आणि क्रिकेट स्टार्स यांच्या प्रेमाच्या बातम्या आपण खूप वेळा ऐकल्या-पाहिल्या आहेत. हे लोक त्यांच्या ग्लॅमरस जीवनामुळे नेहमी चर्चेत असतात.

Read more

प्रेमाच्या ५ स्टेप्स – या माहीत नसतील तर नाजूक नात्याचा आनंद कसा मिळेल…

ज्या व्यक्ती बरोबर जन्मोजन्मी एकत्र राहण्याची स्वप्न बघितलेली असतात त्याच व्यक्तीबरोबर साधा एक  दिवस सुद्धा भांडणाशिवाय जात नाही

Read more

“एक ‘किस’की किंमत तुम क्या जानो”… वाचा किसिंगचे ८ वाईट परिणाम!

तुम्हाला ठाऊक आहे का दातांच्या समस्या जसे कीड लागणे, दातात पोकळी निर्माण होणे, दात पिवळे पडणे हे सगळे संसर्गजन्य आहे.

Read more

“मदर्स डे? हे कसलं फॅड?” असं म्हणणाऱ्यांनी त्यामागचा संघर्षमयी इतिहास वाचा

अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू झालं, ते थांबवण्यासाठी सगळ्या माताच एकत्र आल्या. देशातलं युद्ध थांबून सलोखा निर्माण व्हावा यासाठी मातांची एकत्रित शक्ती कामी आली!

Read more

सगळीकडे परफेक्शन असलेली ‘सुपरवुमन’ होणं आहे सोप्पं, त्यासाठी फक्त हे गुण आत्मसात करा!

एखादा निर्णय चुकला, तरी सारखी माफी मागू नका. तो एक धडा मिळाला असे म्हणून चला. कुणीतरी आपल्यावर सहानुभूती दाखवेल अशीही अपेक्षा करू नका.

Read more

आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय विचारपूर्वक घ्या – अन्यथा…!!!

भावनाशून्य लोकांचं त्यांच्या पार्टनर सोबतचे रिलेशन्स हे कायम ‘कॉम्प्लिकेटेड’ असतात. ते सुधरवण्यासाठी ते कोणते विशेष प्रयत्न सुद्धा करत नाहीत.

Read more

“मी तुला चांगला मित्र समजते रे” : हे काही मुलांच्या नशिबातच असतं का? कुठे चुका होतात? समजून घ्या

मला एखादी मुलगी आवडायला लागली आणि मी तिला तसं सांगून एक स्टेप पुढे जायचा प्रयत्न केला की ती मला फ्रेंड झोन्ड करून टाकते. पण का?

Read more

दिशा पटानी: तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या या गोड चेहऱ्याचा प्रवास माहितीये का?

सध्या ती अनेक प्रोजेक्ट्स वर काम करते आहे शिवाय काही परदेशी ब्रँड ची एंडोर्समेंट सुद्धा करते आहे.

Read more

एका बौद्ध भिक्खूने सांगितले आहेत ‘नात्यांमध्ये होणाऱ्या चुकांवर उपाय’!! वाचा

परिपक्वता नसेल तर साधी मस्करी देखिल न्यूनगंड जगवू शकते. तिथे कपल म्हणून रहावे की मित्र म्हणून हा एक निरुत्तरीत प्रश्न आहे.

Read more

प्रेमाची व्याख्या फक्त बॉलीवूड दाखवेल तशीच असते का? तरुणाई का भुलते?

सगळ्या संकल्पनांच्याही पुढे जाऊन विशाल भारद्वाजच्या “हैदर” मधून त्याने Oedipus complex दाखवलाय, ज्यात नायकाच आपल्या आईवर प्रेम असतं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?