आई इथं धूरच धूर झालाय. चटके बसत आहेत. प्लीज आईऽऽ तू लवकर ये…
मला माझी चिंता नाही आई. तुझी चिंता वाटतेय. आता किती त्रास होईल तुला, त्याचंच टेन्शन आलंय बघ. पण आई तू रडू नको… स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस.
Read moreमला माझी चिंता नाही आई. तुझी चिंता वाटतेय. आता किती त्रास होईल तुला, त्याचंच टेन्शन आलंय बघ. पण आई तू रडू नको… स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस.
Read moreराजकारणात गुप्तता अत्यंत आवश्यक असते. लोक जोडावे लागतात, संकल्पसिद्धीसाठी त्यांची मोट बांधावी लागते.
Read more