गेल्या पाच वर्षात भाजपने निवडणुका आणि जाहिरातबाजीवर किती रुपये खर्च केलेत?

भाजप बरोबरीने इतर पक्ष देखील आता जाहिरातबाजी आणि प्रसिद्धीवर खर्च करायला लागले आहेत. काँग्रेसदेखील ११८ कोटी रुपये प्रसिद्धीसाठी वापरले आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?