अनेकांच्या करिअरवर कोरोनाने उभ्या केलेल्या एका महाभयंकर संकटावर “हा” आहे रामबाण उपाय!

परिस्थिती बदलते, यावर विश्वास असू द्या आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जिथे गरज वाटेल तिथे घरच्यांचा, मित्रमंडळींचा, नातेवाईकांचा सल्ला घ्या, त्यांची मदत मागा.

Read more

कोरोना: भारतीयांनी चीन व भारत, दोन्ही देशांबाबत “ह्या” मोठ्या प्रश्नांवर उत्तरं शोधणं आवश्यक आहे!

या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जागतिक व्यवहार, सामाजिक देवाणघेवाण, सांस्कृतिक व्यवहार, इतर अनेक अनेक बाबी एक ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यासारख्या बदलल्या आहेत.

Read more

मंदीबद्दल चर्चा रंगत आहेत, पण “ही” महत्वाची माहिती कुणीच सांगत नाहीये!

मंदी सावरणे ही सरकारसाठी अवघड गोष्ट असते. जागतिक अर्थव्यवस्थेतच फारसे उत्साहाचे वातावरण नसेल तर, वित्तीय आणि आर्थिक धोरणे राबवून फारसा परिणाम दिसत नाही.

Read more

कोरोनानंतर देशात सुरू होणारे एक वेगळंच “युद्ध” – कोरोनामुक्त होऊ, पण “यातून” कसं सुटायचं?!!!

टाळेबंदी नंतर सगळ्यांनाच आर्थिक आघाडीवर च्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. एकंदर पाहता सध्याची परिस्थिती अपवादात्मक म्हंटली पाहिजे.

Read more

मंदीच्या संकटातून स्वतःला वाचवा, या ६ गोष्टी करा!

देशातील विविध अर्थ जाणकारांपासून ते देशाचे माजी पंतप्रधान व प्रख्यात अर्थशास्त्री मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वानी या मंदी बद्दल भीती व्यक्त केली आहे.

Read more

वाहन क्षेत्रातील मंदी : वस्तुस्थिती आणि कारणमीमांसा

ओला आणि उबर यांच्या असण्या-नसण्यामुळे वाहन विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता शून्य आहे.

Read more

ज्या आर्थिक महामंदीने मोठमोठे देश बुडवले त्या महामंदीतून आपण काय शिकलो हे पाहणं तितकच महत्वाच आहे!

भारताचे निर्यात क्षेत्र आजही कमकुवत आहे. भारताला दरवर्षी चालू खात्यात ९५ अब्ज डॉलरचा तुटवडा होत असतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?