इथं दसऱ्याच्या दिवशी चक्क रावणाचं ‘श्राद्ध’ केलं जातं! सविस्तर वाचा!
संपूर्ण जगात रावण हा एकच असा जावई असेल ज्याचं श्राद्ध त्याच्या सासरी केलं जातं. रावण भलेही विकृत मानसिकतेचा असला तरी तो एक विद्वान ब्राह्मण होता त्यामुळे तो त्याच्या या गुणामुळे पूजनीय नक्कीच आहे…
Read more