प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी मृत्यूदंड का ठोठावला? जाणून घ्या
लक्ष्मणाला कळेना रामाच्या आज्ञेच पालन करायचे की, त्यांना दुर्वासा ऋषींच्या श्रापापासून वाचवायचे.
Read moreलक्ष्मणाला कळेना रामाच्या आज्ञेच पालन करायचे की, त्यांना दुर्वासा ऋषींच्या श्रापापासून वाचवायचे.
Read moreबेरोजगार, व्यसनी गुन्हेगार ते प्रसिद्ध व्यक्ती हा प्रवास केवळ प्रेरणादायी नसून आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात घातलं जाणारं अंजन आहे.
Read moreरामायणात रामाची सावली म्हणून वावरलेल्या या भक्ताने स्वतः सुद्धा रामाची यशोगाथा आणि शौर्यगाथा सांगणारे ‘रामायण’ लिहिले होते.
Read moreना कोणती दांभिक वृत्ती, ना खर्चिक पुजापाठ, केवळ मनातील भक्तीची आस आणि कास धरावी, अशी सोपी रीत शिकवणारी शबरीमाई अनेक पिढ्यांची गुरु ठरते.
Read moreतत्कालीन आणि भविष्यातल्या राजकर्त्यांनी ह्या धड्यांचे पालन केल्यास नक्कीच भारत एक आदर्श लोकशाही देश बनेल ह्यात शंका नाही..
Read moreज्या व्यक्तीला आपलं जीवनाचं ध्येय इतकं चांगलं माहित असतं त्याला थोडीच कोणी थांबवू शकतं. रामानंद सागर ह्यांच्याबद्दल ही तेच झालं.
Read moreअर्जून म्हणतो, की हा रोल त्याला केवळ सुदैवानेच मिळाला. कारण अर्जूनाची भूमिका त्या आधी जॅकी श्रॉफला देण्यात आली होती. या मालिकेने मला अमाप लोकप्रियता दिली
Read more२५ जानेवारी १९८७ ला रामायण मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि या मालिकेने टिव्ही चॅनेल्सचा इतिहासच बदलून टाकला.
Read more“कुंभकर्ण आणि रावण पराक्रमी होतेच पण इंद्रजीत अजिंक्य होता आणि त्याचा वध फक्त लक्ष्मणाकडून शक्य होता.”
Read moreरामायण हा एक ठराविक काळासाठी लिहिलेला फक्त ग्रंथ नसून ती एक जीवन जगण्याची शिकवण आहे जी की कालातीत आहे.
Read moreज्या काळात फेसबुक ट्विटर अशी माध्यमं नव्हती त्या काळातले हे कलाकार आज सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतायत आणि जुन्या आठवणी शेयर करतायत!
Read moreलॉकडाऊनच्या काळात रामानंद सागर यांच्या नव्वदच्या दशकातील रामायण मालिकेच्या पुनःप्रसारणाने पुन्हा तितकीच लोकप्रियता मिळवली आहे
Read moreप्रेक्षक तर अक्षरशः त्यांची पूजा करत, त्यांना हार वगैरे घालत. त्यांना खरोखरच देवत्व बहाल केल होतं प्रेक्षकांनी!
Read moreह्या चित्र मालिकेच्या निमित्ताने आपले लक्ष भारतातील अशा ऐतिहासिक/ प्राचीन साहित्याच्या वारशाकडे व तो वारसा जपणाऱ्या कलावंतांकडे जावे अशा अपेक्षेने हे सगळे लिहिले आहे.
Read moreमागच्या पंधरा दिवसात पटलं की, तो काळ, त्याचं सादरीकरण हे योग्यपणे फक्त रामानंद सागर आणि बी आर चोपडा यांनाच दाखवता आलं.
Read moreसिरियलच्या अभूतपूर्व यशानंतरसुद्धा त्यांना कुठलेच काम मिळाले नाही, पण तरी त्यांच्या या भूमिका लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिल्या!
Read moreश्रीराम व श्रीकृष्ण ह्या अवतारांनी व त्यांच्या भोवती गुंफलेल्या लोकवाङ्मयाने देशातील विविध भाषांतील साहित्यविश्व समृद्ध झाले आहे. भारतात सापडणारे मिनिएचर पेंटिंग्ज मधूनही हा रामायणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला आहे.
Read moreरावणाच्या नशिबात काय आहे हे माहित असून सुद्धा मंदोदरीने युद्धामध्ये आपल्या पतीला साथ दिली.
Read moreबिभिषण हा रामाला जाऊन मिळणार, त्यासोबत आपले, गुपितंही जाणार आहेत हे ज्ञात असूनही आईला दिलेल्या वचनाला जागणारा तत्ववादी रावण त्याला कोणतीही शिक्षा करत नाही.
Read more