8000980009 ह्या एकाच क्रमांकावर विविध कारणांसाठी मिस्ड कॉल का मागितला जातोय?

२०१२ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी गुटख्यावर बंदी आणण्यासाठी एक ट्वीट केले होते, त्यामध्ये त्यांनी ८०००९८०००९ या नंबरचा उल्लेख केला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?