बॉलीवूड करिअरमध्ये टिना मुनीम-अंबानीने अचानक B-Grade फिल्म्सचा रस्ता का निवडला होता?

राजेश डिंपलशी घटस्फोट घेऊन टीनासोबत लग्न करणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं असतानाच ही प्रेमकहाणीही अर्ध्यात विरली.

Read more

राजेश खन्नाच्या शेवटच्या दिवसांमधील हा प्रसंग म्हणजे प्रसिद्धीमागे असणाऱ्या दुःखाची साक्ष

६०-७० च्या दशकापासून राजेश खन्नांचा चाहतावर्ग प्रचंड वाढू लागला आणि ७०-८० च्या दशकांमधले ते सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते.

Read more

राजेश खन्नांचा फाडला शर्ट, शरीरावर नखांचे व्रण आणि मदतीला धावून आले कमल हसन

कमल हसन यांना भीती होती, की एकदा सिनेमा संपला आणि लाईट लागले तर सगळे लोक राजेश खन्ना यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी गर्दी करतील

Read more

एकेकाळचे जिगरी मित्र, राजकारणामुळे एकमेकांसमोर कट्टर शत्रू म्हणून उभे ठाकले होते

बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा एकमेकांचे सच्चे मित्र होते. राजेश खन्नाने तर मुलाखतीत सांगितले देखील होते

Read more

किशोरदांनी केला ‘हा’ खोडकरपणा, म्हणूनच राजेश खन्नाला मिळाली ‘आनंद’ची भूमिका

अमिताभ, राजेश खन्ना यांच्या अभिनयाने सजलेला, ज्यातल्या नायकाचे संवाद आज इतक्या वर्षांनंतरही लोकांना आवडतात असा क्लासिक सिनेमा म्हणजे, ‘आनंद’.

Read more

पहिल्या प्रेयसीला जळवण्यासाठी ‘काकाने’ आपल्या लग्नाची वरात तिच्या घराजवळून नेली!

अंजु आणि राजेश १७ वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते. पण २०१२ साली राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा अंजु त्यांच्या जवळ होत्या.

Read more

“हे गाणं माझ्याऐवजी रफीकडून गाऊन घ्या” असं किशोरदांनी म्हणण्यामागची रंजक कथा!

किशोरदा आणि काका यांच्यातले संबंध फार घनिष्ट होते, राजेश खन्ना यांना सुपरस्टार बनवण्यात किशोर कुमार यांच्या आवाजाचासुद्धा बरोबरीचा वाटा आहे.

Read more

…म्हणून तेव्हाच्या सर्वात मोठ्या दिग्दर्शकाने ‘सुपरस्टार काकाच्या’ कानाखाली लगावली!

इतकंच सुनावून तो दिग्दर्शक थांबला नाही तर त्यानं त्याला एक जहाल वाक्यही सुनावलं, “सुपरस्टार होगा तू ते तेरे घर का”.

Read more

५० वर्षांनंतरही “आनंद मरा नहीं है!”- आनंदने ५० वर्षांत आपल्याला काय काय दिलंय पहा

सिनेमासाठी ऋषिकेश मुखर्जी यांची पहिली पसंती राजेश खन्ना नव्हती. अनेक बड्या कलाकारांनी नाकारलेला हा चित्रपट राजेश खन्नांना मिळाला.

Read more

बाबूमोशाय! तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे!

आपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.

Read more

….बाहेर येऊन पाहिलं तर तरुणींनी चुंबने घेऊन त्यांची कार गुलाबी करून टाकली होती

त्यांच्या स्त्री चाहत्या त्यांच्या एका कटाक्षासाठी जीवाचे रान करत असत. त्यांना स्पर्श करण्यासाठी धडपडत असत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?