नास्तिक परिषदेतील भाषण : धर्मवाद्यांना ओव्हरटेक: थिअरीत की थेरपीत? : राजीव साने

तुमची चळवळ जे आलरेडी नास्तिक आहेत त्यांच्यातच राहू द्यायचीय की आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहनही करायचेय? आस्तिकांना आतून भिडेल असे आवाहन, जडवादाच्या मर्यादेत उभे राहू शकत नाही. भावविश्वात शिरून भावविश्वात जिंकायचे आहे. मन जिंकी तो वैऱ्यासही जिंकी. तुम्ही जिंकावे म्हणून हे बोललो. विरोध करायचा म्हणून नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?