R.K. Studio चे हे दुर्मिळ फोटोज् आपल्याला एका अज्ञात जादुई विश्वात घेऊन जातात

‘आर.के स्टुडिओ’ने अनेक कलाकाराचं आयुष्यच बदलून टाकलं.  स्टुडिओमध्ये शूट होणारा प्रत्येक चित्रपट राज कपूर यांच्यासाठी खूप खास होता.

Read more

यशस्वी होण्यासाठी नाव बदलण्यापासून डी कंपनीशी संबंध जोडणारी बोल्ड अभिनेत्री!

या सिनेमातल्या गाण्यात पांढऱ्या शुभ्र साडीत धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या मंदाकिनीला पाहून कित्येक लोकांनी नाकं मुरडली!

Read more

राज कपूर वर चित्रीत झालेली सुपरहिट गाणी सर्वांना आठवतात, पण त्या सुमधुर गाण्यांचा गुणी गीतकार कोणालाच आठवत नाही!

शैलेंद्रचं काम आवडल्यानं 1951 मधील ‘आवारा’साठीही गाणी लिहिण्याची संधी त्यालाच मिळाली. शैलेंद्रने या संधीचं सोनं तर केलंच.

Read more

पैसा, प्रसिद्धी अगदी क्षणात धुळीला मिळू शकते, हे या ८ जणांकडे बघून लक्षात येतं…

त्यांनी कष्टाने कमावलेले ‘नेम आणि फेम’ दोन्ही त्यांच्या काही चुकांमुळे त्यांना गमवावे लागले. कसे ते पाहूया.

Read more

‘कपूर अण्ड सन्स’ चे हे २७ दुर्मिळ B&W फोटो चित्रपटप्रेमींनी पहायलाच हवेत

थ्वीराज कपूरपासून झालेली सिनेसृष्टीतली कपूर परिवाराची सुरुवात आजही आपल्या समर्थ अभिनयाचा झेंडा रोवून उभी आहे.

Read more

जेव्हा पाकिस्तानी सैन्याने जिलेबी खाऊ घालून राज कपूरचा पाहूणचार केला…

बॉबी सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतानाची ही घटना; त्यावेळी राहुल रावेल हे राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.

Read more

पेशावर ते मुंबई – बॉलिवूडच्या २ दिग्गज अभिनेत्यांच्या अनोख्या मैत्रीची कहाणी!

समीक्षक या दोन नटांच्या अभिनयाची तुलना करायचे. १९४९ साली आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.

Read more

…आणि त्यांनी राज कपूरसाठी आपले दागिने विकले!

काही लव्हस्टोरी बघितल्या ज्या चर्चेत होत्या पण लग्नापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत जसं अक्षय कुमार – शिल्पा शेट्टी, अमिताभ – रेखा, राज कपूर – नर्गिस.

Read more

…आणि रात्री १ वाजता राज कपूर यांनी फोन करूनही दीदींनी नम्रपणे दिला गाण्यासाठी होकार

लतादीदींसारख्या इतक्या मोठ्या गायिकेला इतक्या अपरात्री फोन आलाय म्हटल्यावर त्यांनी ‘नाही’ म्हटलं असतं तरी आश्चर्य वाटलं नसतं

Read more

स्त्रीच्या ‘त्या’ भागावर ‘शृंगारिक’ टिप्पणी करणाऱ्या या ‘बोल्ड’ गाण्यामागची मजेशीर गोष्ट…

खरंतर किशोर कुमारने गायलेलं हे गाणं आणि यामागचा अर्थ एवढा वेगळाच असेल याचा त्या काळी कुणीच विचार केला नव्हता!

Read more

परदेशातही भारतीयांच्या नावाने आहेत ही ठिकाणं! ५ वं आणि १० वं ठिकाण माहित नसेल!

शिवाजी महाराजांपासून सध्याचे पंतप्रधान मोदीजी यांच्यापर्यंत सर्वांची नावे परदेशात सन्मानाने घेतली जातात. भारताबाहेरही हे लोक विख्यात आहेत.

Read more

बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता त्याच्या कुटुंबासमवेत राज कपूर यांच्या गॅरेज मध्ये होता आश्रयाला!

उज्ज्वल भवितव्यासाठी सुरिंदर कपूर यांचं संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं. अशावेळी त्यांनी आपला चुलतभाऊ असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्याकडे मदत मागितली.

Read more

बाबूमोशाय! तुझा आवडता चित्रपट एका खऱ्या माणसावरून प्रेरित आहे रे!

आपल्याला आनंद सिनेमा म्हटलं की राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे दोन दिग्गज कलाकारच आठवतात. आनंद सिनेमाच्या वेळी राजेश खन्ना हा आधीच सुपरस्टार झालेला होता.

Read more

राज कपूरने ‘कुरूप’ म्हणून हिणवलं; नाहीतर झीनतऐवजी या सिनेमात ‘दीदी’ दिसल्या असत्या!

राज कपूरने लता मंगेशकर यांना ‘अग्ली गर्ल’ म्हणजेच कुरूप मुलगी म्हणून धुतकारलं होतं, तो किस्सा नेमका आहे तरी काय हे या लेखातून जाणून घेऊया!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?