छ. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचं उगमस्थान हेच आपलं खरं तीर्थस्थान : रायरेश्वर!

पुण्यातील भोर तालुक्यात समुद्रसपाटीपासून जवळपास १३३६ मीटर उंचीवर असणारं रायरेश्वर मंदिर, हे पूर्वी रोहिरेश्वर नावाने ओळखलं जात असे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?