महाराष्ट्रातला असा कडा, जिथे नाणं दरीत फेकलं तरीही पाण्यातून वर येतं!

हिरव्यागार वनराईने नटलेल्या उंचच उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या फेसाळ धबधब्याची दिशाच वाऱ्याच्या दाबामुळं बदलल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतंय.

Read more

पाऊस कितीही पडो, दरवर्षी हमखास पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातल्या भिडे पुलाची गोष्ट…

पुण्यात नविन असलेल्यांना ”अख्खा पूल पाण्याखाली गेला” ही बाब भितीदायक वाटते, मात्र एकदा हा पूल प्रत्यक्ष पाहिलात की तुमची सगळी भिती दूर होईल

Read more

रेड, ऑरेंज आणि यलो… पावसासाठी दिल्या जाणाऱ्या अलर्टचा नेमका अर्थ काय??

अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक संकटांच्या वेळी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो.

Read more

रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून गाडी नेताना ही खबरदारी घेतलीत तर “सगळं ओक्के” राहील!

पावसाळ्यात रस्त्यांवरील वाहन अपघाताचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसते. अशावेळी गाडीने प्रवास करणे त्रासदायक असू शकते,

Read more

कोल्हापूर-सांगलीत नेहमी येणाऱ्या पुरामागची कारणं सर्वांनाच काळजीत टाकणारी आहेत

अरबी समुद्रावरून जे मान्सून वारे येते ते जास्त बाष्प युक्त असते जेव्हा हे वारे ९०० ते १२०० मीटर च्या सह्याद्री पर्वतामुळे अडवले जाते

Read more

घरबसल्या पाऊस एन्जॉय करताय: या १० खास खमंग डिशेस एकदा होऊन जाऊद्या!

प्रत्येक ऋतूचे, सणांचे विविध प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीत ठरलेले आहेत आणि त्याचा आस्वाद आपण पुरेपूर घेतो.

Read more

पहिल्या पावसात भान हरपून टाकणारा मातीचा सुवास कुठून येतो?

हा गंधही जीवाणूंच्या स्पोअर्ससारखा आनंददायी व ताजेतवाने करून सोडणारा असतो. हा त्याच्या सुगंधामुळे बाटलीत भरून विकलादेखील जातो.

Read more

ही नैसर्गिक किमया आवर्जून समजून घ्या : अंतराळातील पाऊस!

या पावसाचा शनीच्या वरच्या भागातील वातावरणामधील तापमानाच्या स्वरूपावर आणि तेथील घटकांच्या मिश्रणावर फार मोठा परिणाम होतो.

Read more

अकबराच्या विचित्र हट्टापायी संगीतसम्राट तानसेनचा सूर कायमचा हरपला…

संगीतसम्राट तानसेन ज्या ग्वाल्हेर नगरीतले आहेत तिथे असं म्हटलं जातं की इथल्या वातावरणात तानसेनी सूर इतके भरलेले आहेत की इथे बाळही सुरात रडतं.

Read more

पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा!!

पावसाळी अथवा निसरड्या परिस्थितीत वाहन चालवितांना जास्त सतर्क रहा. तुमच्या पुढे चालणाऱ्या वाहनाच्या ब्रेक लाईटवर बारकाईने लक्ष ठेवा.

Read more

चातुर्मासात ‘ठराविक पदार्थ’ खाऊ नये असं सांगतात, पण का? जाणून घ्या, यामागचं आयुर्वेद

काही गोष्टी परंपरेने चालत आलेल्या असतात, त्यामागे काही लॉजिकल कारणे देखील असतात. आपण जरी उपासतापास व्रतं वैकल्यं मानत नसू, तरी काही गोष्टी ऋतु, हवामान, स्थल, काल परिस्थिती इत्यादींवर अवलंबून असतात.

Read more

पाऊस चालू झाल्यावर ‘DTH सेटटॉप बॉक्स’ बंद पडण्यामागील कारण समजून घ्या..

ही समस्या प्रत्येक पावसाळ्यात उद्भवते. हा प्रश्न ह्या वेळी नक्कीच आपल्या मनात उपस्थित होत असेल, पावसाळ्यात सेट टॉप बॉक्स सिग्नल रिसीव्ह का करू शकत नाही?

Read more

“काहीतरी ढासळलंय…” : पुरात सापडलेल्या लेकराचं आत्मवृत्त हृदयात कालवाकालव घडवून आणतं

देवघरात इलेक्ट्रिकची समई चोवीस तास मिणमिणतेय, पण उदबत्ती मात्र लागतच नाही. धुराची ऍलर्जी आहे! पूर्वीपेक्षा घर खूप भक्कम आहे आता, पण तरीसुद्धा काहीतरी ढासळलंय!

Read more

पूर आल्यानतंर काय करावं? काय करू नये? वाचा आणि सुरक्षित रहा…

प्रशासनाने सूचना दिल्यास त्याचे पालन अवश्य करा. प्रशासनाकडून गलथानपणा होत असेल तर विरोधाचा सूर उमटवत जा.

Read more

३००० कोटींच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीत घुसलंय पावसाचं पाणी! ट्विटरवर सरकार होतंय भन्नाट ट्रोल!

परंतु ही बातमी आल्यांनतर प्रकल्प व्यवस्थापन आणि सरकार यांच्यावर ताशेरे ओढण्यात आणि भन्नाट ट्रोलिंग करण्यात नागरिकांनी कुठलीही कसर ठेवली नाही असेच म्हणावे लागेल. 

Read more

पावसाळ्यातही निरोगी राहणं आवश्यक आहे. त्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ हवेत!

दिवसा झोपणे, जास्त परीश्रम, रूक्ष पदार्थ सेवन हेही आयुर्वेदाने निषिद्ध मानले आहे.

Read more

मुंबई का बुडते? बुडू नये यासाठी काय करावं? : शास्त्रशुद्ध विमोचन आणि उपाय

मुंबईसह जगातील औद्योगिकरण थांबवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणे व शहरीकरण विसर्जित होणे हे मानवजात व उरलेली जीवसृष्टी वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?