काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला कंटाळून, अखेर हार्दिक पटेल ‘भाजपच्या’ वाटेवर?

गेल्या काही काळातील वागण्याबोलण्याचा विचार केल्यास, हार्दिक पटेल यांच्याबद्दल अशा उलटसुलट चर्चा होणं काही चुकीचं नाही असं म्हणायला हवं.

Read more

या मंदिरात आजही गांधी परिवारापैकी कोणालाच प्रवेश मिळत नाही…!

२००५ साली थायलंडची राणी महाचक्री सिरीधन या बौध्द धर्माच्या अनुयायी असल्यानं त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता.

Read more

राजकारणात येण्यापूर्वी तुमचे आवडते हे ‘१० नेते’ काय करायचे माहित आहे?

आपल्या देशात रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून राजकारण तापलेलं असते आणि त्यात सर्वात महत्वाचा रोल असतो तो या राजकारण्यांचा.

Read more

कितीही टीका करा, मोदी-शहांचे नेतृत्व आणि कार्यक्षमतेला काँग्रेसकडे उत्तर नाही

भाजपने केलेल्या कामाच्या सातत्याने उत्तर प्रदेशात तब्बल ३७ वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदी एक व्यक्ती दोनदा बसवली जात आहे.

Read more

असं काय झालं की राहुल गांधी म्हणाले “मोदींची फेकुगिरी टेलिप्रॉम्पटरलाही सहन नाही होत!”

दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीयांनी कोरोनाविरुद्ध लढा दिला असं ते म्हणाले मात्र नंतर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे टेलीप्रॉम्प्टर बंद पडला.

Read more

‘तुम्ही पंतप्रधान झालात तर सर्वात पहिला कायदा कोणता असणार’? उत्तर राहुल गांधींचं!

गोव्यात नुकतेच आम आदमी पार्टीने आपले पाय पसरायला सुरवात केली आहे, सेक्युलर विचारसरणी असलेला पक्ष आता धार्मिक मुद्द्यांना हात घालत आहे.

Read more

काँग्रेस पक्षाची नियमावली: खादीचे कपडे परिधान करणे, दारू ड्रग्ससारख्या व्यसनांपासून दूर राहणे

मी कोणत्याही स्वरूपातील सामाजिक भेदभावावर विश्वास ठेवत नाही किंवा सामाजिक भेदभाव स्वतःच्या आचरणात आणत नाही

Read more

सरकारने विरोधकांचे फोन हॅक केले आहेत का? जाणून घ्या काय आहे प्रकरण!

आज हॅकिंगमुळे डिजिटल क्षेत्रात मोठी भीती निर्माण झाली आहे, आज कोणतेही आर्थिक व्यवहार करण असो किंवा स्वतःची माहितीची काळजी घेतली पाहिजे

Read more

पारंपरिक चुलीवरच जेवण बनवून हे शेतकरी हिट ठरले यूट्यूबवर!! वाचा

आज शेतकरी स्मार्ट होत आहेत दुष्काळसमस्या आहेच, रासायनिक खतांचा वापर देखील कमी करत आहेत जैविक खतांचा वापर करत आहे

Read more

काँग्रेस उभी करणार ५ लाख “सोशल मीडिया योद्धे” असणारी फौज

येत्या काळात काँग्रेस ही भाजप सारखी सोशल मीडियावर आपली रणनीती आखणार असे दिसून येते त्यामुळे ह्याचा फटका निवडणुकींमध्ये भाजपला बसू शकतो.

Read more

ओबामांनी राहुल गांधींवर लिहिलं असं काही, की भाजप समर्थक म्हणताहेत “माफी मांग ओबामा”

बराक ओबामा यांनी लिहिलेलं हे पुस्तक १७ नोव्हेंबर रोजी उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात त्यांनी सोनिया गांधी तसेच मनमोहन सिंग यांच्याबद्दल देखील लिहिले आहे.

Read more

तुम्हाला माहीत आहे का ‘ट्युबलाईट’चा शोध कसा लागला?

काही वेळेला आपण ऐकलं असेल की थॉमस एडिसन यांनी निकोलस टेस्ला ची टेक्नॉलॉजी चोरून ट्यूब लाईट ची निर्मिती केली! पण मुळात एडिसन हा इलेक्ट्रिक बल्ब चा निर्माता.

Read more

लोकसभा निवडणुकीच्या निकालाने या ६ घराण्यांच्या सत्तेला सुरुंग लावला!

काँग्रेस चा सुफडा साफ केला आहे, कितीतरी राज्यात काँग्रेस ला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. तर घराणेशाही ला जनतेने नाकारले आहे. असे काही घराणे ज्यांना या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली

Read more

पत्रकार विचारवंतांच्या अंदाजांच्या इतके विपरीत निकाल का लागले? वाचा अभ्यासपूर्ण विवेचन

सशक्त विरोधी पक्ष ही सक्षम लोकशाहीसाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे; सध्याची झापडबंद काँग्रेस ते करू शकेल ही शक्यता कमी वाटत आहे.

Read more

विरोधकांनी प्रयत्न करूनही भाजपवरील हे १० आरोप लोकांनी गांभीर्याने घेतले नाहीत!

आरोप करताना कुठलही तारतम्य विरोधकांनी बाळगलं नाही, जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल दिली. आपला एकांगी प्रचार सुरु ठेवला. मोदींवर आरोप करताना तथ्य निष्ठा  बाळगली नाही आणि स्वतचंच हसं करून घेतलं.

Read more

पाच राज्यांत जनतेने दिलेला कौल : अपराजितांच्या पराभवाचे पडघम

पराभवाने चवताळलेले मोदी-शहा आणि ह्या विजयाने संजीवनी मिळालेला काँग्रेस पक्ष ह्यांची लढत रंगतदार होणार हे नक्की.

Read more

राहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान : तक्रार दाखल!

राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केल्यामुळे सर्व सावरकर कुटुंबियांना तीव्र मनस्ताप झाला आहे.

Read more

राजीव-सोनियांच्या लग्नानंतर “चारच” महिन्यांत राहुलचा जन्म : निवडणूक आली, फेक न्यूज बहरली

काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा मेसेज मुद्दाम व्हायरल केला आहे अशी कुजबुज आहे.

Read more

अनिल अंबानींच्या रिलायन्सला “अनुभव नसूनही” UPA ने दिले हजारो कोटींचे प्रोजेक्ट्स!

जर प्रत्येक कंत्राटाकडे असंच संशयाने बघितलं तर उद्योग चालवायचे कसे आणि विकासकामं होणार तरी कशी?

Read more

RSS म्हणजे ISIS ? राहुल गांधींना इसिसच्या जन्माची ही कथा कुणी सांगेल का हो?

२०१३ साली बगदादीने त्याच्या जिहादी संघटनेचे नाव बदलून इस्लामिक स्टेट इन इराक ऐंड सीरिया म्हणजेच ISIS असे नाव ठेवले.

Read more

काँग्रेसमध्ये राहुल गांधींचं नेतृत्व अपरिहार्य असण्याचं कुणीच नं सांगितलेलं खरं कारण

राहुल गांधींचा पप्पू घडणे हा काँग्रेसच्या मुळांवर घाव होता. त्यामुळेच अनेक जहागीरदार हवालदिल होऊन भाजपची वाट चालले.

Read more

राहुलचे यश आणि चक्रव्युव्हात अडकता अडकता वाचलेला भाजपा

जे पक्ष कॉंग्रेससोबत येऊ शकतात, ते कालच्या मतदानात तटस्थ राहिले किंवा भाजपाच्या सोबत गेले.

Read more

आता हरायला उरलंय तरी काय? : कर्नाटक निवडणुक “काँग्रेस पराभवाचं” विश्लेषण

जोपर्यंत काँग्रेस स्थानिक कार्यकर्ता-नेत्यांना वाव देत नाहीत, आपलं पक्ष संघटन मजबूत करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं – गांधी घराण्याकडे तारणहार म्हणून बघणं बंद करत नाही तोपर्यंत काँग्रेसचं भविष्य अंधकारमयच असेल.

Read more

भक्त, अर्थात सच्चा अनुयायी : भाऊ तोरसेकर

भाग्य उजळेल म्हणून आशाळभूत बसलेल्यांना कधी देव भेटत नाही. त्यांना फ़क्त भक्ती शक्य असते.

Read more

कुचकामी द्वेषाचे परिणाम : भाऊ तोरसेकर

गुजरातमध्ये मोदींनी लागोपाठ विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि त्यांच्या त्या यशाचा द्वेष करताना अनेक पक्ष आपले मुळचे धोरण वा ओळख विसरून बसले.

Read more

गुजरात, हिमाचल निवडणूक निकाल : “जे गांडो थयो?” – नेमकं वेडं कोण झालंय?

काँग्रेस साठी ह्या निकालांचा USP राहुल गांधीच आहेत हे मात्र वादातीत आहे. राहुल ह्यांनी ज्या प्रकारे फ्रंट फुटवर बॅटिंग केली त्याबद्दल त्यांना नक्कीच श्रेय जातं.

Read more

गुजरातमधील उत्तरायण : निवडणुका निकालानंतरची संभाव्य राजकीय घुसळण

गुजरात विधानसभा निवडणूकांच्या निकालांमुळे देशात एक महिना आधीच उत्तरायणाला सुरूवात होणार आहे.

Read more

“गुजरात निवडणूक निकाल काहीही लागो – माझ्यासाठी राहुल गांधी आधीच जिंकले आहेत”

अभिनिवेश, भावनिक मुद्दे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट संवाद न करणे या मोदींविषयी ज्या तक्रारी आहेत त्याचं समाधानकारक उत्तर कृतीतून राहुल देत आहेत.

Read more

राहुल गांधी हिंदूच…पण…

राजीव गांधींना पारशी असण्यापेक्षा हिंदू असणे फायद्याचे होते त्यांनी मातृसत्ताक पद्धत वापरत हिंदू धर्म घेतला. राहुलनी पितृसत्ताक पद्धत वापरात हिंदू धर्म घेतला.

Read more

राहुल गांधी कॅनडाच्या पंतप्रधानांची नक्कल करताहेत…! अगदी स्टेप बाय स्टेप…!

अगदी राहुल गांधी ह्यांच्या प्रमाणेच – जस्टिन ट्रुडॉ हेसुद्धा भूतपुर्व पंतप्रधानांचे चिरंजीव आहेत…!

Read more

“आमचा पक्ष, विरोधी पक्ष!” अशी भूमिका असणाऱ्या विचारवंतांनी हा विचार करायला हवाय

एखाद्या राजकीय पक्षेतर संस्था / व्यक्तीने “कायमस्वरूपी विरोधी पक्ष” असणं म्हणजे काय हे व्यवस्थित डिफाईन करायला हवं.

Read more

राहुल गांधींचं अमेरिकेतील भाषण गेम चेंजर ठरणार?

या संधीचे सोने करायचे अथवा नाही, करायचे असल्यास त्यासाठी कशी तयारी करायची, इ. इ. सर्वस्वी राहुल गांधींच्या इच्छेवर आणि क्षमतेवर अवलंबून आहे.

Read more

राहुल गांधींची असंवेदनशीलता दाखवून देणे म्हणजे त्यांची टिंगल टवाळी नव्हे!

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना होणार. जोपर्यंत विरोधकांकडून सक्षम पर्याय मिळत नाही आणि काँग्रेस मुख्य पर्याय असताना, राहुल गांधी प्रमुख नेते असताना ह्या तुलनेला अंत नाही.

Read more

नॅशनल हेराल्ड प्रकरण समजून घ्या – १० पॉईंट्स मध्ये!

जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत गांधी परिवार innocent आहे हे विसरून चालणार नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?