ढग असताना रडारला विमान शोधता येत नाही का? समजून घ्या वैज्ञानिक उत्तर

रेडिओ वेव्हज गरम तापमानातून किंवा आर्द्र वातावरणातून प्रवास करतात तेव्हा त्या सरळ न जाता काही प्रमाणात वाकल्या जातात. त्याला ‘डक्टींग’ असे म्हटले जाते. हे डक्टींग जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढे रिझल्ट्स चुकीचे येणार हे पक्के आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?