अविवाहित असलेल्या ‘या’ ऋषींनी जगाला दिलाय चक्क कामसूत्राचा मंत्र!

धर्म, अर्थ यानंतरच गृहस्थाश्रमी प्रवेश केल्यानंतर कामजीवनाची सुरुवात करावी असे हा ग्रंथ सांगतो, मात्र २१ व्या शतकात अगदी उलट होताना दिसत आहे.

Read more

देवांचा देव भगवान शंकराच्या ‘तिसऱ्या डोळ्याविषयी’ या काही आख्यायिका जाणून घ्या!

त्यानंतर चंद्राचा प्रकाश कमी व्हायला लागला. तो दुर्बल अशक्त व्हायला लागला आणि त्याने शंकराची प्रार्थना केली आणि शंकराला सर्व घटना सांगितली.

Read more

आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा : गणपती बाप्पाची “गोष्ट”

ज्या काळात या कथा लिहिल्या गेल्या त्या काळात प्राण्यांची मुंडकी तोडणे, रागाच्या भरात हल्ले करणे वगैरे गोष्टी कदाचित नित्याच्या असाव्यात. त्यामुळे ती मानसिकता कथांमध्येही परावर्तित झाली असावी.

Read more

आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा

आपण कित्येक वर्ष उराशी बाळगलेल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा ही खरं म्हणजेेेे कठीणच असते. त्यामुळे हे लिखाण वाचून प्रत्येक जण खूषच होईल असे मात्र नाही. तरीही हिंदूंच्या हितासाठी ही कडू गोळी घेण्याची व देण्याची आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे. म्हटलेलंच आहे – “हितं मनोहारि च दुर्लभं वच:” !

Read more

महाभारतातील ब्रह्मास्त्र म्हणजे अणुबॉम्ब – विज्ञान की अंधश्रद्धा?

अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? अण्वस्त्र काय रथ किंवा बैलगाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?