भारतीय सैन्याच्या १४ रेजिमेंट्स ज्या कुठलीही मोहीम अगदी सहज फत्ते करू शकतात!

भारतीय सैन्य ही वेगवेगळ्या रेजिमेंट्स मध्ये विभागली गेली आहे. आवश्यकतेनुसार या रेजिमेंट्सना त्यांच्या मोहिमेवर धाडले जाते.

Read more

पंजाबी गाणी उगाच लोकप्रिय नाहीत! यशाचं “शास्त्र” समजून घेतल्याचा हा परिणाम आहे!

१९०० आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात बहुतेक पंजाबी संगीतकार निर्माते एकतर परदेशात राहत होते किंवा परदेशातून परत आले होते

Read more

अरुण लाल यांच्या लग्नाची चर्चा करण्याआधी त्यांनी असाध्य रोगावर कशी मात केली, वाचा

मूळचे कपूरथला, पंजाबचे, १९५५ मध्ये जन्मलेले लाल चहाच्या कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर १९७८ मध्ये कोलकाता येथे आले.

Read more

जेव्हा दारा सिंगनी २०० किलोच्या ‘किंगकाँग’ला उचलून रिंगच्या बाहेर फेकून दिले होते…

आपल्यातील कुस्तीला आणखीन वाव देण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील प्रयत्न केले आणि यशस्वी झाले.

Read more

निवडणुकीच्या रिंगणात दोन पुरुषांना धोबीपछाड करणारी ‘पॅड वुमन’

या विजयामुळे प्रकाशझोतात आलेल्या जीवनज्योत कौर या खरंतर नवज्योत सिंग सिद्धू आणि बिक्रम सिंग मजिठिया यांच्याइतका प्रसिद्ध चेहरा नक्कीच नाहीत.

Read more

पंजाबमधील बड्या पक्षांना धूळ चारत ‘आप’ निवडून येण्यामागे आहेत ही ५ कारणे

ते मॉडल त्यांना २०२४ पर्यंत पंजाबमध्ये दाखवावे लागेल. नाही तर लोकांमध्ये असलेला आम आदमी पार्टी वरचा विश्वास ही उडून जाईल.

Read more

यूपीमध्ये भाजपला बहुमत, पंजाबमध्ये मोठी उलथापालथ, जाणून घ्या इतर राज्यांचा अंदाज

पक्षाने सोपवलेली जबाबदारी, कार्यकर्त्यांचे अहोरात्र कष्ट, लावलेला पैसे या सगळ्या गोष्टींचे दडपण या मंडळींना असतेच.

Read more

युक्रेन पाठोपाठ आता कॅनडामधील भारतीय विद्यार्थी चिंतेत…कारण जाणून घ्या

उच्च आयोगाने भारतीय विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे की ज्या भारतीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी कॅनडात जायचंय

Read more

मतदानपूर्व सर्वेक्षणाचा अंदाज : गोवा आणि पंजाबमध्ये नक्की कोण बाजी मारणार?

दक्षिणेकडील राज्यांपैकी आपची ही सर्वात मोठी कामगिरी ठरू शकेल. मतदानाच्या प्रमाणात आप काँग्रेसला देखील मागे टाकले असे अंदाज दर्शवले जात आहेत. 

Read more

ध्वजाच्या रक्षणासाठी जेव्हा २५ RSS स्वयंसेवक थेट खलिस्तान्यांना भिडले…

आज देशात आरएसएस संघटनेवर अनेक प्रश्न विचारले जातात कट्टर हिंदुत्वचा पुरस्कार करण्याऱ्या या संस्थेला कायमच टार्गेट केले जाते

Read more

ED ची पीडा की अजून काही.. सोनुने आपल्या बहिणीला राजकारणात का उतरवले आहे?

काही दिवसांपूर्वी सोनूच्या मागे सुद्धा ईडीचे अधिकारी होते. आधीच सरकारमधील अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत त्यात सोनू सूदचा नंबर लागला

Read more

याआधी सुद्धा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडून वेगळा पक्ष स्थापन केला होता!!

कॅप्टन अमरेंदर सिंग यांना ही झालेल्या घटनेबद्दल वाईट वाटले आणि त्यांनी आपला राजीनामा देत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला.

Read more

पोलिस असूनही सिस्टिमविरुद्ध कटकारस्थान करणारा पंजाबचा क्रूर ऑफिसर

यांच्या अतिरेकी कारवायांपैकी १२ फेब्रुवारी १९८७ रोजी त्यांनी पंजाब नॅशनल बँकेवर घातलेल्या सशस्त्र दरोड्याची सर्वात जास्त चर्चा झाली होती.

Read more

पत्नीला वाचवू शकला नाही हा अधिकारी, पण आता लोकांच्या आरोग्यासाठी धडपडतोय!

शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशात आज अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्याचा अभाव रासायनिक खते यामुळे शेतीचे नुकसान होत आहे

Read more

दूरदर्शनवरील एका सिरीयलचा असाही परिणाम: शेतकरी झाला मशरूमचा राजा!

मशरूम उगवायला कोणत्याही विशेष ऋतूची गरज नाही. वर्शभर सगळ्या ऋतूत याचं उत्पादन घेता येतं हा याचा सगळ्यात मोठा फायदा आहे.

Read more

पंजाबमधील सुताराने बनवलेल्या “इको फ्रेंडली सायकलला” थेट परदेशातून मागणी…

आता त्यांच्या सायकलींना जागतिक बाजार पेठेतून मागणी येत आहे. लुधियाना बाजारपेठेतून सुटे भाग त्यांना मिळू लागले आहेत.

Read more

भारतीय सीमेवरील “हा तिरंगा” थेट पाकिस्तानातून सुद्धा दिसतो… वाचून थक्क व्हाल..

डौलाने फडकणाऱ्या या भव्य तिरंग्यामुळे वाघा सीमेवर रिट्रीट सेरेमनी बघायला येणाऱ्या भारतीय नागरिकांचा उत्साह अधिक वाढतो यात शंकाच नाही.

Read more

अख्खी नदी प्रदूषणमुक्त करणाऱ्या या “इको बाबा” सारखं प्रत्येकाने व्हायला हवं…पण…!

ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे गावची नदी, पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे.

Read more

एकटा ‘कृपाणधारी’ वि. १२ चीनी सैनिक! गलवान खोऱ्यातले थरारक युद्धनाट्य

जेव्हा ही मारामारी थांबली त्यावेळी लक्षात आलं की तेवीस वर्षाच्या या तरुण मुलाने थोडेथोडके नव्हे तर तब्बल १२ चिनी सैनिकांना मारले होते.

Read more

वयाच्या ९८ व्या वर्षी अंधुक दृष्टीवर मात करून ही माऊली समाजासाठी देतेय कोरोनाविरोधात लढा

खरंच अशा लोकांमुळेच आपण सगळ्या संकटांना तोंड देऊ शकतो आणि त्या संकटांतून आपण नक्कीच मुक्त होऊ शकतो.

Read more

पशुपालनाचा ‘साड्डा हक’ आता टॅक्सेबल…!

कुत्रे-मांजरी, डुक्कर, बकरी आणि मेंढी यांसारख्या जनावरांना पाळण्याकरिता २००-२५० रुपये नोंदणीकरण शुल्क द्यावे लागेल

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?