पाऊस कितीही पडो, दरवर्षी हमखास पाण्याखाली जाणाऱ्या पुण्यातल्या भिडे पुलाची गोष्ट…

पुण्यात नविन असलेल्यांना ”अख्खा पूल पाण्याखाली गेला” ही बाब भितीदायक वाटते, मात्र एकदा हा पूल प्रत्यक्ष पाहिलात की तुमची सगळी भिती दूर होईल

Read more

शनिवारवाड्यातील रक्तरंजित घटनांच्या भितीने पुण्यात उभा राहिला आणखी एक वाडा!

पेशवे काळातील वैभव म्हणून पर्वती आणि शनिवार वाड्यानंतर फक्त विश्रामबाग वाडा शेवटची निशाणी म्हणून राहिलेला आहे.

Read more

तब्बल २००० वर्षांपासून खेळल्या जाणाऱ्या बॅडमिंटनचा शोध मराठीजनांच्या या लाडक्या शहरात लागलाय!

इंग्रजांनी या खेळाला संपूर्ण सुधारित स्वरूप दिलं हे खरं असलं तरीही १८५६ मध्ये हा खेळ दक्षिण भारतात खेळला गेला होता!

Read more

तमाम पुणेकरांचा दोस्तीचा कट्टा ‘वैशाली’त रंगेल, पण आता शेट्टी काकांशिवाय…

विद्यार्थी, कलाकार या सर्वांशी त्यांच्याशी ह्रणानुबंध होते. वैशाली ही पुण्याची ओळख बनावी यासाठी त्यांनी सात दशकं प्रयत्न केले,

Read more

अलूरकर केस: १३ वर्षं झाली तरी या गूढ हत्येचं कोडं सुटलेलं नाही…

या घटनेनंतर काही वर्ष पोलिस तपास करत होते, मात्र पडद्यामागील बड्या सुत्रधारांमुळे या केसच्या फाईल्स कधी बंद झाल्या ते कुणालाही कळलं नाही.

Read more

… आणि पुण्याच्या रस्त्यावर दिसली ‘चेटकीण’! दिलीप प्रभावळकरांचा धमाल किस्सा

पांढऱ्या केसांचा विग उतरवून, चेटकिणीचे कपडे काढून, मेकअप पुसत बसलेल्या दिलीप प्रभावळकरांना पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव येत असतं.

Read more

जिजाऊंची दूरदृष्टी – आंबिल ओढ्याचा धोका टाळण्यासाठी केले होते हे प्रयत्न!

नानासाहेब पेशवे यांनी कात्रज येथे आंबिल ओढा हे धरण बांधलं आणि पुण्यातील पेठांना एका भुयारी मार्गाने पाणी मिळेल याची सोय करून दिली होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?