एखादं गाणं डोक्यात सतत घोळत का राहतं, यामागील शास्त्रीय कारण वाचा!

काम करताना, व्यायाम करताना, काही वाचताना अगदी झोपताना सुद्धा एखादं गाणं आपल्या डोक्यात सतत घोळत राहतं. यामागे काय कारण आहे?

Read more

तुमच्या झोपण्याची स्थिती सांगते तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल बरंच काही…

जे लोक उताणे किंवा पाठीवर झोपतात ते लोक खूप आशावादी असतात. लोकांचे लक्ष केंद्रित करून घ्यायला अशा लोकांना आवडतं.

Read more

मिठी मारण्याचे ७००० रुपये! असाही ‘मुन्नाभाई’ अन् असाही एक बिझनेस!

ट्रेव्हर हुटोन जरी मुळचा कॅनडाचा असला, तरी आता टो ब्रिस्टल, इंग्लंड मध्ये स्थायीक झाला असून टो ‘कडलिंग’ चा व्यवसाय करतो.

Read more

स्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१

एकदा समाजाने स्त्रीला दुय्यम मानव मानल्यावर मर्यादाभंगाची संगती सहज लावता येते. पुढे लिहिण्याआधी स्पष्ट करतो, मी दुय्यम मानव म्हणतोय, दुय्यम नागरिक नाही!

Read more

वारलेले नातेवाईक तुमच्या स्वप्नात येत असतील तर ‘हा’ असतो त्या स्वप्नाचा अर्थ..

कधी कधी आपल्या जवळची वारलेली माणसं आपल्या स्वप्नात येऊन आपल्या आयुष्यात पुढे जे संभाव्य धोके येऊ शकतात त्याविषयी आपल्याला सावध करत असतात.

Read more

सदमा, अस्तूसारख्या या ७ सिनेमांमध्ये कॉमन असलेली ही गोष्ट तुम्हाला माहितीये का?

अलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!

Read more

तुम्हाला ही ‘बबल रॅप’ फोडायला आवडतं का? हा केवळ चाळा नाही तर…

मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा या कृतीचा आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या कटू गोष्टींशी संबंध जोडला जाऊन ताण निवळण्यास मदत होते

Read more

हे ७ प्रश्न तुमचं उभं आयुष्य बदलून टाकतील, फक्त एकदा स्वतःला विचारून बघा…!

हे काही मूलभूत प्रश्न आहेत जे माणसाने स्वतः ला विचारले तर तो आपले आत्मपरीक्षण करून योग्य त्या वेळी स्वतः ला बदलू शकतो.

Read more

मानसशास्त्राने सिद्ध केलेल्या या “गोष्टी”; स्वतःकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकतील

मानसशास्त्राने सिद्ध केलेल्या या गोष्टी नीट अभ्यासल्या तर तुम्ही स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणू शकताच शिवाय माणसेदेखील ओळखू शकता

Read more

नैसर्गिक सौंदर्य असतानाही महिला मेकअप का करतात? बघा यामागचं मानसशास्त्र!

मेकअप करणे कोणाही ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे, ती एक कला आहे आणि हा मेकअप करून काही स्त्रियांना आनंद मिळतो, एक कला जोपासल्यासारखी वाटते.

Read more

१८०० रु. वाल्या काकूंच्या व्हीडियो वरून स्वप्नीलने केली ट्रोलर्सची कानउघडणी, वाचा!

बऱ्याच लोकांनी “त्या काकूं”च्या व्हिडिओचे मजेशीर मिम्स शेयर केले पण त्यामागचं “हे शास्त्रीय कारण” जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा!

Read more

१८०० रु. वाल्या काकूंच्या व्हायरल विडिओ मागे असू शकते “हे सत्य”! समजून घ्या…

दुसऱ्याकडे बोट दाखवून हसणे सोप्पे असते पण स्वतः मध्ये सुद्धा असलेल्या त्रुटी मान्य करून त्या सुधारणं देखील तितकंच गरजेचं असतं.

Read more

‘फोबिया’ म्हणजे काय? आपल्या मनात फोबिया का तयार होतो? जाणून घ्या…

आपल्याला सर्वांना कोणत्या न कोणत्या गोष्टीची भीती वाटतं असते, ही भीती व्यक्तीगणिक वेगवेगळ्या प्रकारची असते, या भीतीमागे काय कारणे असू शकतात?

Read more

गणिताची अनाठायी भीती घालवण्यासाठी अफलातून टिप्स!

गणित हा विषय खूप सोपा आहे असे लोक म्हणत असले, तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे ह्या विषयामुळे तोंडचे पाणी पळालेले असते. या भीतीवर मात कशी कराल?

Read more

“ती खरंच प्रेमात पडलीये ना?” परफेक्ट उत्तर मानसशास्त्रात आहे, नक्की वाचा!

मुलगा असो वा मुलगी पहिल्या क्रशनंतर प्रत्येक व्यक्ती मध्ये एक वेगळाच चेंज होतो. एक वेगळीच फिलिंग मनातून येते,

Read more

रोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तलफ का येते? जाणून घ्या

कॅफेन हा पदार्थ हा नैसर्गिकदृष्ट्या उत्तेजक असतो. लोक या प्रकियेचा चहा, कॉफी, सोडा किंवा ऊर्जा देणारी पेय यामधून दैनंदिन लाभ घेतात.

Read more

आपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर! ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं

सायकॉटिक रोग हे बरे होऊ शकतात परंतु पर्सनालिटी डिसॉर्डर्स संपूर्णपणे बऱ्या होणे अवघड असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?