देशाच्या विकासावर कब्जा करून बसलेल्या “सनातनी पुरोगामी” धर्माचे निरूपण : भाऊ तोरसेकर

अभिजनांनीच असभ्य म्हणून शिव्याशाप दिलेल्या कृती व गोष्टी नंतरच्या काळात सभ्य म्हणून स्विकारल्याचा दावा केलेला आहे. त्यांच्या तथाकथित संस्कृती व सभ्यतेचा जनमानसावरील पगडा कमी होऊ लागला, मग असे लबाड लोक त्यांनीच नाकारलेल्या गोष्टी सभ्य ठरवून पुन्हा त्यावर हुकूमत प्रस्थपित करायला धडपडू लागतात.

Read more

हिंदुत्ववादावर विजय मिळवण्यासाठी पुरोगाम्यांनी “हा” मार्ग अवलंबायला हवा!

स्वातंत्र चळवळीपासून इंदिरा गांधींपर्यंतच्या काँग्रेसच्या नेत्यांना भारतीय मानसिकतेची नेमकी ओळख होती. अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू असला, तरी हिंदूंच्या आचारविचारांबद्दल तिरस्काराची भावना नव्हती. 

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?