हिटलर – सुभाषचंद्र बोस यांच्या पहिल्या भेटीतील, टिळक आणि गौतम बुद्धांचं कनेक्शन!

हिटलरला भेटायला जायचे म्हणजे सिंहाच्या गुहेत जाण्यासारखे होते. परंतु नेताजी आपल्या ध्येयाप्रती ठाम आणि निश्चयी असल्याने त्यांना जराही भीती वाटत नव्हती.

Read more

स्वतंत्र भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री जी चक्क सायनाईड कॅप्स्युल घेऊन फिरायची!

उत्तर प्रदेशातील नोआखलीमध्ये सुचेता कृपलानी जेव्हा फिरत होत्या, तेव्हा त्यांनी सायनाइडची कॅप्सूलही सोबत नेली होती.

Read more

लाल किल्ल्यावर युनियन जॅक काढून तिथे तिरंगा फडकवणारे शाहरुखचे आजोबा…

निडर सैनिकासोबतच ते एक सच्चे समाजसेवक आणि द्रष्टे राजकारणीही होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी संसदीय राजकारणातही आपली खोल छाप सोडली.

Read more

फारशा माहीत नसलेल्या इतिहासावर बेतलेल्या ‘सरदार उधम’मध्ये चांगलं काय आणि वाईट काय?

आपल्या इतिहासात अत्यंत तुरळक स्थान मिळालेल्या या घटनेची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे.

Read more

नेहरू विरुद्ध टाटा : विमानावरून झालेल्या संघर्षाची कहाणी नवं वळण घेतीये?

खरंच जर भविष्यात एयरइंडिया ही पुन्हा टाटा ग्रुपकडे आली तर ही त्यांची आजवरची सर्वात मोठी जीत असेल हे मात्र नक्की!

Read more

“पगडी संभाल जट्टा” गाण्यामागची चळवळ आणि शहीद भगतसिंहच्या काकांचं कनेक्शन!

शंभर वर्षांपूर्वी पंजाबमध्ये ‘पगडी संभाल जट्टा’ आंदोलन खूप गाजले होते. या आंदोलनात पंजाबमध्ये सरदार अजितसिंह यांचे नवे नेतृत्व उदयास आले.

Read more

‘इतना सन्नाटा क्यू हैं भाई’; रहीम चाचांनी चक्क ३ वर्षं कराचीच्या तुरुंगात काढली!

शोले मधला अंध रहीम चाचा असो की अनुभवमधला घरकाम करणारा चाचा. ए.के. हंगलनी या सगळ्या सिनेमांमधून लक्षात राहतील अशा छोट्या भूमिका साकारल्या.

Read more

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नाहीत, वाचा “लपवलेला” इतिहास!

जर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.

Read more

पाकिस्तानच्या फायटर जेटने हेलिकॉप्टर पाडून हत्या केलेले गुजरातचे मुख्यमंत्री!

१९३०-३२ च्या असहकार आंदोलनाच्या दरम्यान त्यांची जेलवारी सुरू झाली. १९४२ च्या भारत छोडोच्या वेळेस पुन्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.

Read more

“भारताची पहिली वकील” : अभिमानास्पद बिरुद, पण तिची कहाणी मात्र विचारात टाकते…

या लेखात जितक्या वेळेस ‘कारण त्या महिला होत्या’ हे वाक्य वाचण्यात येईल तितक्या वेळेस आपल्याला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव होईल!

Read more

हा चेहरा आणि हा साबण – स्वातंत्र्य लढ्यात यांनी कल्पनेपलीकडील कामगिरी बजावली आहे!

आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंबद्दल जर कडवटपणा शिकायचा असेल तर एखाद्या जर्मन किंवा जपान च्या व्यक्तीला भेटा.

Read more

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ह्या “कॅप्टनने” दिलेली “ही” चिवट झुंज आजही अज्ञात आहे!

ब्रिटिशांविरुद्ध लढाईत गाजवलेल्या पराक्रमाबद्दल सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना वीरतेचा सर्वोच्च पुरस्कार ‘शेर-ए-हिंद’ आणि ‘सरदार-ए-जंग’ देऊन गौरव केला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?