फाळणीच्या फक्त चार दिवस आधी भारतात आलेला, संपूर्ण बॉलिवूड गाजवणारा एक महान अभिनेता!

पाच दशके ३५० पेक्षाही जास्त चित्रपटांतून हा कलाकार, आपल्या अभिनयातून इतका जिवंत, वास्तविक खलनायक उभा करत असे की प्रेक्षकांना खरंच त्यांची भीती वाटत असे.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?