पॉप स्टारला १८ कोटी रुपये देऊन ट्विट केलं गेलं: टूलकिट प्रकरणात संशय

पॉप सिंगर रिहाना हिने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केलेलं ट्विट आणि त्यावरून भारतात सुरु असलेला गदारोळ हादेखील आता मोठा चर्चेचा विषय झाला आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?