वॉचमन ते पुण्यातील मनसेची ताकद, राज ठाकरेंच्या या गोल्डन मॅनला आजही लोक विसरले नाहीत

वांजळेंना आदरांजली म्हणून मनसेने हर्षदा वांजळेंविरोधात उमेदवार उभा केला नाही. मात्र भाजपच्या भीमराव तपकीर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

Read more

मोदी शाह जोडगोळीला रोखण्यासाठी आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

गुन्हेगारांच्या जशा त्यांना मुसक्या आवळल्या त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या करियरमध्ये राजकारणात देखील पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला

Read more

राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा कसा दिला जातो?

विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते आणि एकूण जागांपैकी कमीत कमी 2 जागा मिळाल्या पाहिजेत

Read more

स्वातंत्र्यापूर्वीपासून राजकारणात सक्रिय असलेल्या MIM चा इतिहाससुद्धा वादग्रस्तच आहे!

२००४ च्या निवडणुकीत विजायाची घोडदौड सुरु ठेवत, असदुद्दीन ओवेसी यांनी ही जागा जिंकली आणि यानंतर अजुनही तेच खासदार आहेत.

Read more

कितीही टीका करा, मोदी-शहांचे नेतृत्व आणि कार्यक्षमतेला काँग्रेसकडे उत्तर नाही

भाजपने केलेल्या कामाच्या सातत्याने उत्तर प्रदेशात तब्बल ३७ वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदी एक व्यक्ती दोनदा बसवली जात आहे.

Read more

काँग्रेस पक्षाची नियमावली: खादीचे कपडे परिधान करणे, दारू ड्रग्ससारख्या व्यसनांपासून दूर राहणे

मी कोणत्याही स्वरूपातील सामाजिक भेदभावावर विश्वास ठेवत नाही किंवा सामाजिक भेदभाव स्वतःच्या आचरणात आणत नाही

Read more

देशाचे तुकडे करू पाहणारा कन्हैया गांधींच्या कॉंग्रेसमध्ये; आता या पक्षाचा विनाश अटळ!

गेल्या काही वर्षात कॉंग्रेस पक्ष विनाशाकडे जातोय का अशी शंका होती, पण कन्हैयाच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर मला या गोष्टीची खात्रीच पटली.

Read more

अमिताभ बच्चनजींमुळे चक्क एका मुख्यमंत्र्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली होती!

अमिताभ बच्चन यांनी त्या निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे ती रंगतदार होणार यात शंका नव्हती संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं.

Read more

लोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === फैजपूर काँग्रेस अधिवेशनावेळी डावा-उजवा वाद पुन्हा उफाळून आला

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?