पाकिस्तानात झाली आहे पहिली हिंदू महिला डीएसपी – पण तिचे नातेवाईक म्हणतात…!

जिथे बहुतांश पीडित महिला आहेत, तिथे संरक्षक देखील एक महिला असणं आवश्यक आहे. त्यामुळे महिला संरक्षक असणं ही खूप मोठी गरज आहे.

Read more

सिर्फ एक मच्छर…जेव्हा थेट चोर पकडण्यात पोलिसांची मदत करतो!

चीनमधील एका प्रांतात ही घटना घडली आणि बघता बघता चर्चेचा विषय झाली. या डासाने चोराला कसे पकडून दिले हे खरोखर इंटरेस्टिंग आहे.

Read more

देशातील सर्वात मोठ्या सामूहिक बलात्कार हत्याकांडातील आरोपी आजही मोकाट फिरतायत

ज्यांच्यावर बलात्कार झाले त्यातल्या काहींनी त्यानंतर आत्महत्या करायला सुरुवात केली. मुलींच्या आत्महत्या ही घटना उघडकीस येण्याचं कारण ठरलं.

Read more

CBI ने मृत घोषित केलेली स्त्री चक्क कोर्टात हजर झाली आणि …

२४ मे २०२२ रोजी ‘सीबीआय’ने मृत घोषित केलेली ‘बदामी देवी’ ही महिला ४ जून २०२२ रोजी जिवंत कशी झाली ? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read more

एक अशी केस जिथे चक्क पोलिसांनीच बघितलं भूत आणि केलं रेकॉर्ड!

एस्टेफानिया भुतांशी बोलायची आणि बाईक अपघातात मरण पावलेल्या आपल्या मैत्रिणीच्या प्रियकराशीही ती बोलायची हे त्या शिक्षिकेला नंतर कळलं.

Read more

इतिहासजमा होणाऱ्या ‘खाकी’ वर्दीमागील खाकी रंगाची कहाणी…!

१९०७ च्या अगोदर पार्ट्यांत भारतात शासन ते प्रशासनापर्यंत ब्रिटिश सरकारच राज्य होतं. तेव्हा त्यांची पोलीस पांढऱ्या रंगाची वर्दी परिधान करायची.

Read more

UPA सरकार सत्तास्थानी असताना झालेल्या ११ भीषण दंगली…

विशिष्ट धर्मावर किंवा विशिष्ट गटावर किंवा विशिष्ट सरकारवर या दंगली पेटवल्याचा किंवा या दंगलींना पाठिंबा दिल्याचा आरोप होतो.

Read more

डॉक्टरकी सोडून ‘ती’ बनली जम्मू काश्मीरमधील पहिली ‘महिला’ IPS ऑफिसर..

अनेक मुली त्यांना आपल्या रोल मॉडेल मानतात. जम्मू-काश्मीर मधल्या मुलींनी आयएएस परीक्षा द्यावी असे त्यांना वाटते.

Read more

पत्रकार परिषदेत निशाण्यावर आलेला नील सोमय्या याआधीही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता

निल सोमय्या आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या कंत्राटदाराला धमकावले आणि ते काम आपल्या माणसाला मिळाले पाहिजे अशी धमकी दिली.

Read more

महिला पोलीस ऑफिसरचे एका गुन्हेगारावर प्रेम जडलं – पुढे काय झालं?

प्रेम आंधळे असते असे म्हंटले जाते, ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. हा किस्सा फक्त प्रेमावरच थांबला नाही तर, पुढे त्या दोघांच काय झालं हे वाचाच!

Read more

१९३८ च्या कुंभमेळ्यात सुरक्षेसाठी वापरलेली ही युक्ती यंदाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा दिसणार

“UP चौथ्या पिढीतील मायक्रोप्रोसेसर आधारित वैशिष्ट्यीकृत रेडिओ संच वापरतो. याचा अर्थ वापरकर्त्याकडे कॉलर ओळखणे

Read more

इकडे राणे-पुत्र अटकेत तर तिकडे संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत EDच्या ताब्यात!

गोरेगावमधील भूखंडाच्या एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे

Read more

शेअरमार्केट मधून श्रीमंतीची स्वप्ने दाखवून करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे!

तीन महिन्यात दुप्पट पैसे देण्याच्या अमिषाला बळी पडून बार्शीतील बड्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली.

Read more

तीन वेळा पोलिसांना गुंगारा देणारा खतरनाक अतिरेकी ‘असा’ पकडला गेला…

त्याला करण्यात आलेली अटक हे भारतीय सुरक्षा यंत्रणांचे सर्वात मोठे यश होते. भटकळला भारतातच अटक करण्यात आली होती.

Read more

माधवनच्या या वाईट सवयीमुळे विश्वास नांगरे पाटीलांना त्याच्या रूममध्ये जावंसं वाटत नसे

थ्री इडियट्समध्ये जसा आर माधवन आमिरच्या स्वभावावर, मैत्रीवर फिदा होतो त्यांचप्रमाणे नांगरे पाटील सुद्धा माधवनवर फिदा होते.

Read more

सूर्यवंशीप्रमाणे पोलिसी खाक्या दाखवणारे हे सिनेमे देखील आवर्जून पहा

सूर्यवंशी किंवा सिंघम यांसारख्या कॉप-एज-प्रोटागोनिस्ट थीम असलेल्या कथा हिन्दी सिनेमात याआधी फारशा वापरल्या गेल्या नव्हत्या

Read more

हाती पिस्तूल न घेताही मुंबईवर दहशत माजवणारा पहिला डॉन

कोणत्याही व्यक्तीचं खून न करणाऱ्या हाजी अली मस्तानचं नाव हे मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रात त्या काळी भीतीने घेतलं जायचं.

Read more

अंडरवर्ल्ड स्पेशॅलिस्ट ते मालेगाव केस: परमबीर सिंहबद्दल ठाऊक नसलेल्या गोष्टी

आपलं पोलिसी करिअर सुरू करतांना ‘अंडरवर्ल्डचा खात्मा करणे’ हाच उद्देश परमबीर सिंह यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता.

Read more

बेशुद्ध माणसाला खांद्यावर हॉस्पिटलमध्ये नेऊन जीव वाचवणारी “लेडी सिंघम”!

काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, अतिवृष्टीमुळे रस्त्यांमध्ये झाडे पडली होती

Read more

“बहीण भावा”मध्येच युद्ध पेटलंय, वाचून डोळ्यात पाणी येईल…

सख्खे बहिण भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. भाऊ हा भारतीय पोलिस दलात आहे. एका सकाळी हे दोघेही एकमेकांच्या समोर बंदूक घेऊन एकमेकांवर रोखून उभे राहिले.

Read more

एक चूक ज्यामुळे सुनिल शेट्टीला पोलिसांनी आतंकवादी म्हणून पकडलं होतं

अचानक पोलिसांनी चौकशी सुरु केल्याने सुनिल शेट्टी गांगरले मात्र त्यांनी पोलिसांना आपली ओळख पटवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस काही ऐकेना.

Read more

गुन्हेगार पळून जाण्याची भीती असतानाही पोलिसांची गाडी सायरन वाजवत का जाते?

खुद्द पोलीस खात्यामार्फत देखील सांगण्यात येते की सर्वच गुन्हेगारांना पकडायला जाताना सायरन चालू ठेवला जात नाही.

Read more

चुंबन आणि मिठीत घेऊन स्त्रियांचे आजार बरे करणारा’ किसिंग बाबा!

आज बाजरात अनेक आध्यत्मिक गुरुरू वाढत चालले आहेत. कोणतेही टीव्ही चॅनेल आपण सकाळी लावल्यास एकतारी असं बाबा दिसतोच.

Read more

धमक्या-दबावाला न जुमानता, शेवटपर्यंत आपल्या साक्षीवर ठाम होते कॉन्स्टेबल रवींद्र पाटील!

ती घटना २००२ सालातली  आपल्या सल्लू भाईला अंडरवर्ल्डमधून धमक्या येत होत्या म्हणून संरक्षणासाठी एका हेड कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात आली

Read more

…म्हणून पुणे आहे मुंबई-बँगलोरपेक्षा वरचढ! कौशल इनामदारांनी सांगितली ‘चोरीची गोष्ट’!

सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कुठल्या गोष्टी कशाप्रकारे समोर येतील याला काही नेम नाही. असंच काहीसं कौशल इनामदार यांच्या बाबतीत झालं आहे.

Read more

फाशीनंतरही दोन तास जिवंत राहिलेल्या खतरनाक गुन्हेगाराची स्टोरी…

तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या लक्ष घालत करत वाट्टेल ते झालं तरी आरोपींना पकडण्याचे सक्त आदेश दिले.

Read more

ड्रग मार्केट, स्मगलिंगची भयानक दुनिया आणि काही ‘आतल्या’ गोष्टी…

शारीरीक आणि मानसिक खच्चीकरण करणारी ही नशा, सगळं कळत असुनही अजिबात सुटत नाही. तुमचा मित्र, परिचित, नात्यातला कुणी तर या नादी लागलेला नाही ना?

Read more

तडकाफडकी बदली ते अचानक निलंबन, जितेंद्र शिंदे आहेत तरी कोण?

आज सरकारी अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या तडफडकी बदली करणं हे आता नित्यनियमाचं झालं आहे अनेक कारणांमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात

Read more

लाच दिली नाही, तर इथले पोलीस थेट गोळ्या घालतात!

जर तुम्ही त्यांना पैसे देऊ केले नाहीत, तर ते तुम्हाला दंडुक्याने फोडून काढतात, परंतु जर तुम्ही दुर्दैवी असाल तर तुम्ही त्यांच्या बंदुकीच्या गोळीला बळी पडता

Read more

गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हेगारांचीच मदत घेणाऱ्या ह्या राज्याच्या पोलिसांचा पॅटर्नच निराळा!

आर्थर फिलिप यांनी केलेला हा प्रयोग कौतुकास्पद आहे. कारण, या पद्धतीने फक्त गुन्हेगार संपले नाहीत तर गुन्हेगारी संपली जे जास्त आवश्यक आहे.

Read more

राजकारणी + गुन्हेगार + पोलीस = कुणाचं तरी “एन्काऊंटर”!

ज्यांच्या नावावर गुन्हे आहेत त्यांना आम्ही तिकीट देणार नाही असं सगळेच पक्ष सांगतात पण कुणीही ते पळत नाही हेच खरं वास्तव आहे.

Read more

गुन्हेगारी विश्व ढवळून काढणाऱ्या विकास दुबेची खरी काळीकुट्ट बाजू!

अलीकडच्या काळात विकास दुबे याने राजकीय महत्त्वाकांक्षा विकसित केल्या होत्या. त्याला आमदार व्हायच होतं. त्याने जिल्हा पंचायत स्तरावरही पद भूषवलं!

Read more

चेन स्नॅचिंग असो वा ट्रेन रोमियो, या देवदुताशिवाय स्त्रियांना लोकलप्रवास सुरक्षित झालाच नसता!

काही घटना मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकलमध्ये देखील होताना आपल्याला दिसून येत आहेत. स्त्रियांना त्यांच्या प्रवासामध्ये खूप त्रास सहन करावा लागत आहे.

Read more

लिंगबदल करण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करणा-या ललितची नवी इनिंग

लिंगबदलाची शस्त्रक्रिया झाली असली तरी अजून संघर्ष संपला नव्हता. आता कसोटी होती ती ललितच्या लग्नाची!

Read more

जेव्हा पोलिस गुन्हेगारांना म्हणतात : घरातून बाहेर पडण्यापेक्षा नेटफ्लिक्सवर व्हिडीओ पाहा!

खरंच सतत तणावात असणाऱ्या पोलिसांनी कधी कधी असे हलके फुलके विनोद करून स्वतःवरील ताण कमी करण्यास हरकत नाही.

Read more

खाजगी शेअर्स असलेल्या कंपनीसाठी शेतकऱ्यांच्या जागा संपादन करायला पोलिसांची दादागिरी!

प्रकल्पामुळे २०,००० पेक्षा जास्त शेतकरी बाधीत होतं आहेत, प्रस्थापित पक्ष-नेते यांनी स्थानिकांना लोकसभा निवडणूकचे कारण देत टाळले आहे.

Read more

माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या “पोलिसाची” चित्तथरारक कथा!

पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयशी झाल्यानंतर शेवटी त्याने हे जगातील सर्वात उंच शिखर सर केलेच . २०१६ मध्ये त्याने हा पराक्रम करून दाखवला होता.

Read more

गुन्हेगारांना पकडण्यात तरबेज असलेले दिल्ली पोलिसांचे पाच खास “स्टार कॅचर्स”

राजेश कुमार पहल ह्यांनी त्यांच्या करिअरची सुरवात ही एक ड्रायव्हर म्हणून केली होती.

Read more

भारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

त्यांनी पाकिस्तानमध्ये सात वर्ष भूमिगत राहुन काम केले आणि तेथील अत्यंत महत्त्वाची माहिती भारतात पाठवली.

Read more

भारत अजूनही ब्रिटिशांच्या मनाप्रमाणेच चालतोय का? ह्या गोष्टींवरून तसंच वाटतं!

ब्रिटिश प्रशासनाने तयार केलेले काही नियम अजूनही प्रचलित आहेत. ज्यांचे आपला भारत देश आजही पालन करतो. आज आपण याच काही नियमांविषयी जाणून घेणार आहोत!

Read more

गंगा नदीचं “सजीव” असणं, मोदींचं ‘स्वच्छता अभियान’ ह्याबद्दल प्रश्न विचारले म्हणून दोघांवर गुन्हा आणि अटक

या तरुणाने लोकांना हे विचारले की, गंगेला ‘लिव्हिंग अँटीटी’ म्हणजेच गंगेला जिवंत वस्तू का मानले जाते ?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?