२०० वर्षानंतरही आपल्या मनावर राज्य करणारे मिर्झा गालिब; १० अज्ञात गोष्टी!

मिर्झा गालिब ह्यांनी उपजीविकेसाठी कधीही नोकरी किंवा व्यवसाय केला नाही असे म्हणतात. त्यांची उपजीविका त्यांच्या मित्रांच्या भरवशावर चालायची किंवा मुघल सम्राटाने खुश होऊन दिलेल्या बक्षिसावर ते गुजराण करीत असत.

Read more

तुमच्या मनातील भावना सहजपणे मांडणाऱ्या गुलज़ारजींच्या वाढदिवसानिमित्त…

एखादी गोष्टं मनाला लागल्यावर, कोणाची आठवण आल्यावर किती सहज आपल्याला गुलज़ार आठवतात आणि त्यांचे शब्दं आपल्या अव्यक्त भावना बोलून जातात.

Read more

कोरोना संकटावर लिहिलेल्या “या” ओळी जणू मनातील भावनांना साद घालत आहेत

इतक्या छान ओळी वाचून आपण काय करू शकतो? फक्त कौतुक न करता ती गोष्ट आपण आचरणात आणायची आणि लॉकडाऊनच्या नियमांच पालन करून आपण घरातच बसायचं!

Read more

‘सम्पूर्ण सिंह कालरा’ ते ‘गुलज़ार’ वाचा या अवलियाचा प्रवास!

इतर अनेक लोकांप्रमाणेच आपले नशीब आजमावण्यासाठी ते मुम्बई मध्ये दाखल झाले. वरळीच्या एका गॅरेज मधे मेकॅनिक म्हणून ते काम करू लागले

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?