एका डोळ्याची दृष्टी जाऊनही या २ क्रिकेटर्सनी जे करून दाखवलं ते अजूनही क्रिकेटप्रेमी विसरलेले नाहीत!

१९९९ साली आशिया चषकात खलनायची संधी चालून आली, पण इथेच घात झाला. कुंबळेचा चेंडू त्यांच्या उजव्या डोळ्यावर लागला. त्यांना तंबूत नेण्यात आलं.

Read more

‘माही भाई’ म्हणायला कचरणारा रॉबिन ‘एका’ भेटीतच बनला धोनीचा जिगरीदोस्त..

२०१२ साली रॉबिन संघाबाहेर गेला पण ही मैत्री मात्र कायम राहिली. २०२० ला या दोन्ही मित्रांना पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची संधी मिळाली.

Read more

वयाच्या तिशीनंतर क्रिकेटमध्ये पदार्पण करून यशस्वी होणारे हे ५ भारतीय खेळाडू

प्रवीण तांबे हे नाव जगाला सर्वप्रथम २०१३ मध्ये ऐकायला मिळाले, जेव्हा ते वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील पहिले आयपीएल मैच खेळत होते.

Read more

राहुल कॅप्टन पदावर? IPL च्या तद्दन व्यावसायिकतेचा भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव…

हार्दिक आणि राहुल हे दोघेही खेळाडू म्हणून निर्विवाद उत्तम आहेत. पण कर्णधारपदासाठी जी कौशल्यं आवश्यक असतात ती त्या दोघांमध्येही दिसत नाहीत

Read more

कधीकाळी देशाचा हिरो खेळाडू, ‘या एका’ गोष्टीमुळे ठरला व्हिलन…

या अनिश्चिततेमुळेच एखाद्या खेळाडूची कारकीर्द कधी घडते, तर कधी बिघडते. एखादा खेळाडू अशाच एखाद्या अप्रतिम गोष्टीमुळे लक्षात राहतो.

Read more

‘पेन्शन’ घेण्याच्या वयात हा अवलिया आपली ‘पॅशन’ जपतोय, खुद्द मोदींनी केले कौतुक!

२००१ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांनी स्वतःला फक्त फोटोग्राफी साठी वाहून घेतलं आणि तिथून त्यांच्या फोटोग्राफी करिअर ला सुरुवात झाली.

Read more

स्टेफी ग्राफ…टेनिसमधली स्वप्नांची राणी…हार्डकोर्टवरची गुलमोहर!

मार्टिना नवरातिलोव्हाच्या कारकिर्दीची तिन्हीसांज आणि स्टेफी ग्राफची पहाट या गोष्टी एकत्र घडल्या. नवरातिलोव्हा नंतर कोण हा प्रश्न तिने सोडवला.

Read more

इतर संघांतर्फे खेळणारे हे क्रिकेट खेळाडू भारतीय वंशाचे आहेत

भारतामध्ये क्रिकेटचे चाहते तर आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात. भारतीय मूळच्या क्रिकेट खेळाडूंनी आपले नाव दुसऱ्या देशाकडून खेळताना गाजवले आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?