प्लास्टिक कॅफे : ह्या हॉटेलमध्ये मनसोक्त हादडा आणि पैशांऐवजी प्लास्टिक द्या

जुनागढ येथे एक कॅफे अशाच अभिनव संकल्पनेतून उभारला आहे. तिथे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी एक अभिनव कल्पना राबवली आहे.

Read more

जागृत व्हा: तुमची दुधाची पिशवी कापण्याची पद्धत पर्यावरणाच्या विनाशास हातभार लावतीये

पर्यावरणाच्या दृष्टीनं हे खूप मोठं पाऊल आहे. कारण या दोन्ही प्रकारच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याच्या पध्दतीत फरक आहे.

Read more

असावा सुंदर “प्लॅस्टिकचा” बंगला – ही नक्की काय भानगड आहे?, वाचाच

केवळ साडेचार लाख रुपये खर्चात टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करून बांधलेले पक्के घर खऱ्या अर्थाने “Green Building”च आहे!

Read more

पाणी पिऊन पाण्याची बाटली खाऊन टाका : खाण्यायोग्य प्लास्टिकचा पर्यावरणस्नेही पर्याय

Bakeys नावाच्या एका भारतीय कंपनीने ज्वारी आणि तांदळापासून बनलेले चमचे तयार केले, हे चमचे गरम सूपमध्ये देखील वितळत नाहीत. ह्याचा वापर अगदी सहजपणे करता येतो!

Read more

समुद्रातून हजारो टन प्लास्टिकचा कचरा बाहेर काढणारा असामान्य कोळी!

बहुतेक लोकांना असं वाटतं की फक्त समुद्रकिनाऱ्यावरच भरपूर प्रमाणात कचरा आहे. पण दुर्दैवाने खोल समुद्रात सुद्धा प्लास्टिकचा भरपूर कचरा सापडतोय.

Read more

येथे शाळेची फी म्हणून चक्क प्लास्टिक कचरा स्वीकारला जातो!

या सगळ्यांना वैयक्तिक भेटुन शिक्षणाचे महत्त्व पटवून प्रोत्साहन देऊन त्यांची मानसिक तयारी करून या मुलांना शाळेत आणले गेले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?