पाकड्यांची “इस्लामी कसम” धुडकावत भारतासाठी जीवाची आहुती देणारा “मोहम्मद”

जात नाही ती जात असं म्हणतात. पण, काही माणसं जात धर्म याच्या पलीकडे असतात. जात धर्मापेक्षा त्यांना आपली तत्वे, आपला देश मोठा वाटत असतो.

Read more

फाळणीचा जिवंत दाह : शीख भाऊ – मुस्लिम बहीण : डोळ्यांच्या कडा पाणावतील असा प्रसंग

त्यावेळी त्यांच्यावर ओढावलेलं दुःख वर्षानुवर्षे मनात ताजं राहूनही तसंच जगत राहणं म्हणजे काय याची कल्पना आपल्याला करता येऊ शकत नाही.

Read more

एकेकाळी जिनांचा तीव्र विरोध करणारा संघ आज प्रदर्शनात त्यांना मानाचे स्थान देत आहे

मोहम्मद अली जिना हा आपल्याकडे एक वादग्रस्त विषय आहे, भाजपच्या नेत्यांनी अनेकदा जिना यांच्यावर टीका केली होती.

Read more

फाळणीनंतर पाकिस्तानात जाऊनही “सिंध”चा भारतीय राष्ट्रगीतात उल्लेख कायम ठेवण्यामागे आहे “हे” ऐतिहासिक कारण

भारताच्या “जन गण मन” हे राष्ट्रगीत म्हणताना “पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग” असे वाक्य येते. आपण हे वाक्य अगदी सहज म्हणून जातो.

Read more

फाळणीनंतरही “कराची बेकरी”चं नाव कायम राहीलं, कारण…

“कराची बेकरी” ही फाळणीतून जन्माला आलेली आणि आपल्या देशात रुजलेली, टिकलेली आठवण आहे. “कराची” हे नाव रमनानी यांचा भूतकाळ दाखवतं.

Read more

“पुस्तकांची फाळणी” : १९४७ च्या दुःखद आठवणींचा असाही एक कोलाज

हाच फोटो १५ ऑगस्ट १९९७ ला भारताच्या स्वातंत्र्याच्या ५०व्या वर्षपूर्तीबद्दल फाळणीच्या वेळेचे वेगळे फोटो या सदरात प्रसिद्ध करण्यात आला आणि मग तो चर्चेत आला.

Read more

फिर ना कहना मायकल दारू पी के दंगा करता है – या अभिनेत्याला सलाम!

पाच दशके ३५० पेक्षाही जास्त चित्रपटांतून हा कलाकार, आपल्या अभिनयातून इतका जिवंत, वास्तविक खलनायक उभा करत असे की प्रेक्षकांना खरंच त्यांची भीती वाटत असे.

Read more

जीना, टिळक ते नरेंद्र मोदी : कुमार केतकरांच्या अप्रामाणिकपणाचा इतिहास

आधुनिकता, सुसंस्कृतता आणि लोकशाही-निधर्मी परंपरा रुजविल्या त्याच देशात हिंदुत्ववादी विचारांनी (व टोळ्यांनी) थैमान घालावे यामुळे ते कमालीचे चिडचिडे होत असत.

Read more

स्वातंत्र्यपूर्व काळातील, पानिपतची (न झालेली!) ४ थी लढाई

हा देखिल ऐतिहासिक प्रश्न समोर आला की ब्रिटीशांनी हा देश नक्की कुणाला हरवून काबीज केला? ह्याचे स्पष्ट, सरळ असे एकच एक उत्तर नव्हते.

Read more

महासत्तांच्या संघर्षामुळे झालेल्या कोरियाच्या करुण वाताहतीचा इतिहास!

शांतता प्रस्थापित झाल्यावर १९४८ ला संपूर्ण कोरियात निवडणूक घेणे अपेक्षित होते, ज्याकारणाने २ वेगवेगळ्या फौजांच्या आधिपत्याखाली असलेला कोरिया एकसंध बनेल. घडले मात्र विपरीतच.

Read more

काश्मीर प्रश्न समजून घेताना… : काश्मीर आणि भारतीय जनमानस १

काश्मीर हा प्रांत १९४७ पर्यंत तसा राजकीय दृष्ट्या इतर भारतापासून अलिप्तच राहिला होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?