तालिबान राजवटीचे १०० दिवस – परिस्थिती अधिक बिकट होण्यामागची ५ कारणे

पाकिस्तानकडून फक्त मनुष्यबळच नव्हे तर त्यांना आर्थिक मदत करण्यात, शस्त्रसाठा पुरवण्यात ISI चादेखील तेवढाच सहभाग आहे असंही म्हंटलं जातंय!

Read more

सद्दामशी हातमिळवणी करणाऱ्या या अणूशास्त्रज्ञाने पाकिस्तानचीच प्रतिमा मलिन केली!

एखाद्या देशाचे दाखवायचे दात आणि खायचे दात इतके वेगळे असू शकतात हे सांगण्यासाठी केवळ ही माहिती सादर करण्यात आली आहे.

Read more

ज्या देशासाठी जिनांनी जीवाचं रान केलं, आज त्याच पाकिस्तानात त्यांची विटंबना होत आहे

बलुचिस्तान इथल्या नागरिकांनी ही गोष्ट साजरी केली आणि जिना यांना आम्ही आमचे नेते मानत नाही असेही स्पष्ट केले.

Read more

जेव्हा पाकिस्तानचे लष्करशहा राष्ट्राध्यक्ष भारतीय नटावर देशप्रवेशाची बंदी घालतात…

भारतीय चित्रपट हे पाकिस्तानमध्ये कायमच लोकप्रिय होते आणि आहेत. बंदी घातली तरी अवैध मार्गांनी त्यांचा आस्वाद पाकिस्तानातील चाहते घेतच असतात.

Read more

पाकिस्तान ‘खरंच’ सुरक्षित देश आहे का(?) ही ५ कारणं वाचून संभ्रम नक्की दूर होईल!

पाकिस्तान सर्वात जास्त सुरक्षित असण्याचं हे तर सर्वात महत्वाचं कारण आहे. तिथल्या जनतेला तिथे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची आता सवयच झाली आहे.

Read more

या कारणांमुळे मिळाली होती भोपाळच्या राजाला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची ऑफर

‘पाकिस्तान क्रोनिकल’ या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, १३ जुलै हा दिवस असा होता जेव्हा सरकारचं प्रशासकीय यंत्रणेवरून ताबा पूर्णपणे सुटला होता.

Read more

पाकिस्तानच्या या ‘पंतप्रधानाला’ फासावर चढवलं आणि त्याची भविष्यवाणी खरी ठरली

आपल्या वडिलांचा मृतदेह बघितल्यावर बेनझीर भुट्टो यांनी आयुब खान या त्यांच्या प्रतिस्पर्धीला हरवण्याची शपथ घेतली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?