त्याच्यावर होता ‘मोनालिसा’च्या चोरीचा आरोप, जाणून घ्या माहित नसलेला पाब्लो पिकासो!

पिकासोने पेरे मेनच या डीलर बरोबर पहिला करार केला होता. त्याने दरमहा १५० फ्रँक (सुमारे ७५० अमेरिकी डॉलर) मध्ये काम करण्याची तयारी दर्शवली.

Read more

ही अशी चित्रं आणि त्यांच्या किंमती पाहून तुम्हाला जोरदार शॉक लागेल!

चित्रकाराला त्या चित्रात नेमके काय दाखवून द्यायचे आहे, याच विचारात आपण असतो. पण शेवटी आपल्याला त्याचे उत्तर काही मिळत नाही.

Read more

रोज आपण ज्यांची पूजा करतो, त्या देवी-देवतांना रूप दिलंय या अद्भुत चित्रकाराने….!

आपली कला आणि त्याचा व्यवसाय यांची सांगड कशी घालायची याचा एक आदर्श वास्तु पाठ त्यांनी पुढच्या पिढीसाठी ठेवला.

Read more

बहुचर्चित मनी हाईस्ट सिरिजच्या “त्या” मास्कच्या मागच्या उत्तम पण “विक्षिप्त” चित्रकाराची कहाणी!

हा चित्रकार सणकी, विक्षिप्त, म्हणून तत्कालीन समाजाद्वारे हेटाळला गेला, पण आज त्याची चित्रे पाहिली तर त्यातील संदेश, सौंदर्य काही वेगळेच असल्याची जाणीव होते.

Read more

रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग २)

ह्या चित्र मालिकेच्या निमित्ताने आपले लक्ष भारतातील अशा ऐतिहासिक/ प्राचीन साहित्याच्या वारशाकडे व तो वारसा जपणाऱ्या कलावंतांकडे जावे अशा अपेक्षेने हे सगळे लिहिले आहे.

Read more

रामायणाचा चित्रमय रसास्वाद : भारतातील विविध पेंटिंग्जच्या आधारे घेतलेला रामायणाचा अप्रतिम आढावा (भाग १)

श्रीराम व श्रीकृष्ण ह्या अवतारांनी व त्यांच्या भोवती गुंफलेल्या लोकवाङ्मयाने देशातील विविध भाषांतील साहित्यविश्व समृद्ध झाले आहे. भारतात सापडणारे मिनिएचर पेंटिंग्ज मधूनही हा रामायणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमित झाला आहे.

Read more

जगभरात फक्त सौदीच्या राजकुमारकडे असणाऱ्या या खास पेंटिंगची किंमत पाहूनच डोळे विस्फारतात!

एमबीएस यांच्या खाजगी विमानातून हे पेंटिंग मध्यरात्रीच्या सुमारास नेण्यात आले आणि त्यांच्या सिरीन नावाच्या यॉटवर ते लावण्यात आले.

Read more

त्याने सव्वाशे वर्षांपूर्वी काढलेल्या चित्रांवर आजही कोट्यावधी रुपयांची बोली लागते!

वॅन गॉग आपल्या आयुष्यात अपयशी ठरले आणि त्यांना वेडं ठरवलं गेलं. परंतु आत्महत्या केल्यानंतर ते प्रसिद्ध झाले. त्यांनी न केवळ आपल्या कलाकृतींनी प्रभाव पडला तर, इतर कलाकारांना प्रेरित सुद्धा केले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?