अनवाणी जाऊन पद्म पुरस्कार स्वीकारणाऱ्या तुलसी गौडा नक्की आहेत तरी कोण?

सध्या त्या वनविभागाच्या नर्सरीचे काम बघतात. त्यांच्या या कार्यासाठी राष्ट्रपतींनी ट्विटरवरून तुलसी गौडा ह्यांचे कौतुक केले आहे.

Read more

फळं विकून दिवसाकाठी १५० रु. कमवत, शाळेची इमारत बांधली; हेच खरे हिरो

ज्या माणसाला उद्या किती कमाई होईल हे माहीत नाही, तो माणूस शाळा सुरू करायचं म्हणतो, त्याच्या जिद्दीला सलाम करण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही.

Read more

लडाखच्या कडाक्याच्या थंडीत निरंतर वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या या डॉक्टरांची चिकाटी पाहून उर भरून येतो

आज डॉक्टर नोरबु यांची तब्येत त्यांना त्यांच्या सेवेसाठी सोबत देत नाहीये, पण ते थांबले नाहीत.

Read more

भारतीय जलपरी – जिला भारत विसरला, पण गुगलने लक्षात ठेवलं!

इंग्लिश खाडी पोहणे फक्त हाच आरती सहा यांनी केलेला विक्रम नव्हता, तर त्यांनी १९५२ मध्ये त्यांनी समर ऑलम्पिक मध्ये भारताचं प्रतिनिधित्व सुद्धा केलं होतं.

Read more

चहाचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला ‘पद्मश्री’ने गौरवण्यात आलंय! कारण वाचा..

त्यांचे कार्य बघितल्यास सर्वांनाच असे वाटेल की ह्या व्यक्तीचा सन्मान तर व्हायलाच हवा आणि त्यांचे कार्य जगापर्यंत पोहोचायलाच हवे.

Read more

असंख्य विरोधांच्या वेदना सहन करत सेंद्रिय बियाणांना जन्म देणाऱ्या या मातेची कहाणी तुम्हालाही प्रेरणा देईल

आपल्या समाजाची अशा रीतीने सेवा करणं हे प्रत्यक्ष कठीणच होतं पण त्यांनी जिद्दीने ते केलं आणि अजूनही करत आहेत. शेवटी इच्छा तिथे मार्ग…..!

Read more

राहीबाई, मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गं! धरणीमातेचे डोळ्यांत पाणी आणणारे पत्र…

कुठून आणलेस एवढे बळ? एवढी चिकाटी? एवढी मेहनत? एवढा आत्मविश्वास? महाराष्ट्राच्या पदरी पडलेलं पुण्यफळ आहेस तू, मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गं…

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?