आपण एवढ्याश्या थंडीने गारठतो, विचार करा पृथ्वीवरील सर्वात थंड गाव वर्षभर कसं जगत असेल?

येथे शेती केली जात नाही. फळ, भाजीपाला कधीतरी पाहायला मिळतो. इकडचं जेवण देखील थंडचं !! जर गरम केलं तर काही मिनिटातचं ते पुन्हा थंड होऊन जातं.

Read more

हे आहे जगातील सर्वात थंड गाव; येथील थंडीने पाणीच काय लोकांच्या पापण्याही गोठतात

बाहेर निघालं की, चेहरा देखील बर्फाने झाकून जातो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?