‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…
तांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!
Read moreतांडव असो किंवा सेक्रेड गेम्स अशा कलाकृतींना आणि त्यात दाखवलेल्या आक्षेपहार्य दृश्यांना आपण सभ्य आणि सांविधानिक भाषेत विरोध दर्शवायला हवा!
Read moreएक क्राइम थ्रिलर म्हणून सिरिज उत्कृष्ट आहे, टेक्निकल तसेच इतर बाजू सुद्धा अव्वल आहे. पण शेवटचे २ एपिसोड संपूर्ण सिरिजचा टोनच चेंज करतात.
Read moreसुपरस्टारच्या नावापेक्षा सिनेमाची कथा दिग्दर्शक याकडे बघून सिनेमे पाहिले जातायत हा सर्वात मोठा बदल डिजिटल माध्यमाने घडवून आणला!
Read moreआम्ही या लेखात आम्ही तुम्हाला ७ अशा वेबसिरीज आणि फिल्मची नावं सांगणार आहोत ज्या तुम्ही या २ दिवसात बघून त्याचा आस्वाद घेऊ शकता!
Read moreबायकॉट हा शब्द वापरुन आपणच यांच्या विचारधारेला खतपाणी घालत आहोत. त्यांचे विचार अगदी बरोबर आहेत हेच आपण यातून सिद्ध करत आहोत!
Read moreकित्येक समाजसुधारकांनी शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी जीवाचं रान केलं पण तरी ह्या क्षेत्राकडे “प्रोफीटेबल बिझनेस” म्हणून पाहिलं जातं!
Read moreजर इंग्लिश चित्रपट, सिरीज फारशा बघत नसाल तर बघण्याची सुरुवात गेम ऑफ थ्रोन्सवरून करू नका. Friends नी सुरुवात करा. त्यातलं इंग्रजी आणि कथानक सोपं, सहज आहे.
Read moreप्रमोशनच्या या चुकीच्या पद्धतीमुळे निर्माण झालेल्या तणावामधून इतर ओटीटी प्लॅटफॉर्म योग्य तो बोध घेतील आणि प्रेक्षकांच्या भावनेचा आदर करतील ही अपेक्षा.
Read moreजसे आपण स्मार्ट झालो आहोत, तसंच पोलीस डिपार्टमेंट सुद्धा सायबर क्राईम विभागाच्या सहाय्याने स्मार्ट झालं आहे म्हणूनच ते इतके specific inputs देऊ शकत आहेत.
Read moreबदललेल्या या ट्रेंड ला दोन बाजू आहेत. एकीकडे ग्राहकांना घर बसल्या अगदी कमी खर्चात सिनेमा बघायला मिळणार आहेत. दुसरीकडे, मल्टिप्लेक्स मालक, तिथे काम करणारे कर्मचारी हे या निर्णयाने हवालदिल झाले आहेत.
Read more